MPSC Sample Paper 20

MPSC Sample Paper 20

MPSC Sample Paper 20

MPSC Online Sample Paper Test Paper 20 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 59 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 35

Enter Name Enter City Email Phone Number
...............हे पीक कमी पावसावर येऊ शकते.
जिल्हा परिषदेच्या पदसिध्द सचिवाची नेमणूक कोण करतो?
भारतातील दुसरा शेअर बाजार कोठे स्थापन झाला?
भारतातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ...... इतका वाटा आहे.
'सॉफ्टवेअर म्हणजे ............. होय.
बुद्धीमंतावर.......... या प्रकियेचा पभाव असत्यल्प प्रमाणातच होत असतो.
१९६९ साली भारतात व्यापारी बँकांच्या किती टक्के शाका ग्रामीण भागात होत्या?
कुक्कुटपालन व शेती व्यवसाय एकत्रित घेतल्यास ते ................या वर्गात मोडतात.
नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रांच्या सीमा रेषेवर असलेले शास्त्र कोणते?
भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात ' सार्क' मधील  कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे?
भारतातील बहुतेक तागाच्या गिरण्या कोठे वसल्या आहेत?
महाराष्ट्रात .............फळपिकाचे उत्पादन देशात सर्वाधिक होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केव्हा केले गेले?
महाराष्ट्राचा दुसरा सिंचन आयोग .............. यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला होता.
केवलगणन हा विगमनाचा ............... प्रकार होय.
पिकाला दिलेल्या पाण्यापैकी साधरणत: टक्के पाणी बाष्पीभवनाव्दारे निघून जाते.
नियोजन आयोगानुसार .............पेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या शहरी व्यक्ती या दारिद्यरेषेखाली येतात.
'जर्सी' गाईचे उगमस्थान .......... या देशात आहे.
महाराष्ट्रातील किती टक्के क्षेत्र विहिरीव्दरे होणाऱ्या बागायतीखाली आहे?
भारतीय ऊस संशोधन केंद्र ....... येथे आहे.
भारताचा व्यापारशेष दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी अनुकूल होता?
ध्वनीफितीवर ..................चे आवरण असते .
भारत सरकारने कोणत्या भाषेला घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याचे ठरविले आहे?
भारतात ११ व्या अर्थ आयोग केव्हा नेमला गेला?
ओघळपाडी धूप होण्यास कारणीभूत घटक ............हा होय.
आंतरराष्ट्रीय शांतता दिवड कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
महाराष्ट्र वनसंरक्षण अधिनियम कायदा ............ या वर्षी अंमलात आला.
'पंचसिद्धांतिका' हा ग्रंथ कोणी लिहिला?
२००३ ची ' टूर डी फ्रान्स' ही जगप्रसिध्द सायकल स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोणता?
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळचे मुख्यालय .............येथे आहे.
हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावण्यात कोणती पद्धत कारणीभूत ठरली?
भारतात एड्स चा पहिला रुग्ण .............. या शहरात आढळतात.
.............. या झाडाच्या लाकडापासून बंदूक तयार होते.
गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या निर्मुलनासाठी ...............हे वापरतात.
महाजन समिती ( १९९७) कशासंबंधी होती?
भारताने २००२ मध्ये अवकाशात प्रक्षेपित केलेल्या 'मेटसॅट' या उपग्रहाला कोणाचे नाव देण्यात आले?
किंमतपातळी दीर्घ काळ निरपेक्ष व स्थिर राहिल्यास ..........
ग्रामीण भागाला संस्थात्मक मार्गाने होणारा वित्त पुरवठ्याचा हिस्सा दिवसेंदिवस.......... होत आहे.
उर्जासाधने व यंत्रसामुग्रीचा वापर करून कच्चा मालाचे उपयुक्त व किमती मालात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
भारतीय   बनावटीची पहिली पाणबुडी कोणती?
भरुपयाच्या तिसऱ्या अवमूल्यनाचे वेळी भारताचे अर्थमंत्री कोण होते?
११ मे १९९८ ला भारताने ती अणुचाचण्या ..........केल्या.
पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे?
कोणत्या प्रकारच्या खात्यावर बँका व्याज देत नाहीत?
भारतीय पंतप्रधानांनी कोणत्या वर्षापर्यंत भारत चंद्रावर यान पाठवत असल्याची घोषणा केली?
उष्ण प्रदेशात वाढणारी कोणती वनस्पती उर्जा पीक आहे?
'ब्रिटीश बुद्धिबळ चॅम्पियनशिप - २००३ कोणत्या खेळाडूने जिंकली?
............. हा शास्त्रज्ञ व वैज्ञानिक पद्धतीचा जनक होता.
'एकात्मिक ग्रामीण विकास योजना ( IRDP) कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु झाली?
खालीलपैकी कोणता वस्तूंच्या किंमतीतील बदलांचा प्रमुख परिणाम नाही?
सूर्यप्रकाशात मोटारीच्या धुरातून निघणारा....... हा वायू वातावरणातील ऑक्सिजनशी संयोग पावून फोटो केमिकल स्मॉग निर्माण होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताच्या निर्यातील इंग्लडचा हिस्सा किती होता?
महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत?
ग्रामपंचायीचा ठराव रोखण्याचा अधिकार .......... यांना आहे.
'सार्क' चे १२ वे शिखर संमलेन कोठे भरावयाचे प्रस्थावित आहे?
'मराठी विश्वकोश निर्मिर्ती मंडळा' चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
................हे झाड तुलनेने कमी काळात भरपूर चार देते.
विकास, विश्वास व विशाल .............. या पिकांच्या जाती आहेत.
भारताने डंकेल प्रस्तावर केव्हा स्वाक्षरी केली?
कोणत्याब्रिटीश इतिहासकारने ' औद्योगिक क्रांती' हा शब्द प्रयोग रूढ केला?
सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण ..... इतके टक्के असते.
भारतात रेल्वे साठी स्वतंत्र अर्थ संकल्प कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मांडला जात आहे?
पंचायत समितीच्या कार्याच्या यादीत एकूण किती विषय आहेत?
विकसनशील देशातील आधुनिकीकरण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा अडथला कोणता?
१२ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
.............. यावर्षी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाची स्थपना झाली.
भारताच्या ट्रेझरी बिल बाजारातील सर्वात  मोठे खरेदीदार कोण?
ओपेक (OPEC) ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली?
विदेशी जातीमध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचा वळू शेतकामासाठी वापरतात?
आधुनिक बँक व्यवसायची सुरुवात कोणत्या शतकात झाली?
भारतात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रीय नेत्यांची मुद्रा असलेली चलनी नाणी वितरीत झाली?
वस्तूंच्या किंमती वाढल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती ..............
भारताच्या क्षेपणास्त्र विकास  कार्यक्रमाचा प्रारंभ कोणत्या वर्षापासून झाला?
एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण करताना त्यात विनाकारण संकल्पना वाढवू नये, याला .......म्हणतात.
'परभणी करणी ही ...............या फळभाजीची जात आहे.
भविष्यात ............. याला भारतात सर्वाधिक मागणी व मूल्य असेल.
ठिंबक सिंचन पद्धतीमुळे ...इतकी पाण्याची बचत होते.
वैज्ञानिक दृष्टीकोन असण्यासाठी कोणता प्रमुख घटक आवश्यक आहे.
सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
भारतीय हुंडीचे किती प्रकार पडू शकतात?
भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू आहे?
जनता सरकारने राबविलेल्या योजनेचे स्वरूप कसे होते?
दुधाचा महापूर योजना देशात प्रथम ..............या वर्षी सुरु झाली.
अलिप्त राष्ट्र चळवळीचे (NAM) शिखर समलेन २००३ मध्ये कोठे भरले?
'कामासाठी धान्य ' (FFW) हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरु झाला?
सीमांत शेतकऱ्यांचे धारणाक्षेत्र ..............इतके असते.
.............. या दरम्यान असणारा जमिनीचा सामू पिकांच्या वाढीसाठी अत्यंत योग्य असतो.
२००३ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत?
.............. या वर्षी भारताला खनिज तेलाच्या किंमतीतील वाढीचा तिसरा धक्का बसला.
शेतकऱ्याना मिळणारे  पीक कर्ज हे प्रत्यक्षात कसे असते?
'इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन' ही संस्था कधी अस्तित्वात आली?
कोणत्या वर्षी भारतात ' आयात - निर्यात'( EXIM)  बँक स्थापन झाली?
२००८ च्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन .......... या देशात होणार आहे.
भारताच्या कर मह्सुला पैकी कोणत्या मार्गाने सर्वाधिक कर महसूल गोळा होतो?
जमिनीतल पाण्याची .............हे अवस्था पीकवाढीसाठी योग्य असते.
पाचवी पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतीमानावर आधारित होती?
.............. या पातळीवर पाश्चात्यीकरणाचा भारताच्या आधुनिकीकरणाच्या विरुद्ध परिणाम झाला.
.............या ठिंबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रवाह नेहमीपेक्षा जास्त असतो.
१९६१ साली फुटलेले पानशेत धरण कोणत्या प्रकारचे होते?

Be sure to click Submit Quiz to see your results!
One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *