MPSC Sample Paper 28

MPSC Sample Paper 28

MPSC Online Sample Paper Test Paper 28 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 54 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your police bharti 24

Enter Name Enter City Email Phone Number
धारसना सत्याग्रह हि कोणत्या चळवळीच्या काळातील घटना होती?
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात डांबण्याचा अधिकार देणारे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे?
कामगारांच्या हितासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हॅण्ड असोशिएशन ची स्थापना कधी केली?
दोन संख्याचा मसावि 5 व लसावि 240 आहे. दोन संख्यापैकी एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती?
भारताच्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात कोणत्या राज्याचा सर्वप्रथम क्रमांक आहे?
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर मिळून भारतीय हद्दीत किती बेटे आहेत?
न्यायमंडळ सरकारच्या प्रभावापासून मुक्त असेल असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात प्रतिपादित आहे?
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती आहे?
पाणीवाले बाबा अशी ओळख असलेले जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांना स्टॉक होम वॉटर प्राईज हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)तरूण भारत संघ या संघटनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात हजारो जोहड निर्माण केले आहेत.

ब) राजेंद्रसिंह यांना यापूर्वी  रॅमण मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?
घरगुती विद्युत उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारची विद्युतधारा वापरतात?
नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेनुसार देशात 2226 इतके वाघ आढळले आहेत. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र आहे.

ब) वनक्षेत्राची एकूण क्षेत्रफाळाशी सर्वाधिक टक्केवारी अंदमान-निकोबार मध्ये आहे.

क) अरुणाचल प्रदेश मध्ये दरडोई वनक्षेत्र सर्वाधिक आहे.

ड) मॅन्ग्रोव्ह वनांच्या बाबतीत सर्वाधिक क्षेत्र प. बंगाल राज्यात आहे.
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)चलनवाढ हि ऋणकोंना फायदेशीर ठरणारी घटना असते.

ब) चलनवाढ हि बॉंड धारकांसाठी फायदेशीर असते.
किंमत नियंत्रण, नियंत्रित वाटप ,विवेकी वेतन हे चलनवाढ नियंत्रणाचे कोणते उपाय आहेत?
एक वस्तू उर्ध्वगामी दिशेने फेकल्यास तिला जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास लागणारा वेळ हवेचा रोध विचारात न घेतल्यास किती असेल?
पुढीलपैकी कोणत्या पदार्थांचा उत्कलनांक इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे?
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
1500 मीटर अंतर 72 सेकंदात पार करण्याऱ्या गाडीचा ताशी वेग किती असेल?
गहू व तांदूळ यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 60 कि.ग्रा. आहे. तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 80 कि. ग्रा. आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे एकूण वजन 140 कि.ग्रा. आहे. तर गहू,तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन किती?
8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी नवी दिल्ली यथे मुद्रा (Micro Units Deve lopment Re – finance Agency) बँकचे उद्घाटन केले. या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या?

अ)उत्पादन, व्यापार आणि सेवा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूक्ष्म उद्योगांना अर्थसहाय्य करणाऱ्या सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांसाठी हि मुद्रा बँक नियंत्रण म्हणून काम करेल.

ब) मुद्रा बँकेकडून शिशु, किशोर आणि तरूण या प्रमाणे तीन टप्प्यांवर 50 हजारांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज वितरण केले जाणार आहे.
सुवर्णपत्र विद्युतदर्शकाचा उपयोग कशासाठी होतो ?
एका उंच पहादापाशी उभे राहून एक मुलगा हॅलो असे जोरात ओरडला आणि काही वेळानंतर त्याने प्रतिध्वनी ऐकला. जर संबधित तापमानाला ध्वनीचा वेग ३४५ मीटर/सेकंद असेल आणि मुलाचे पहाडापासूनचे अंतर ६९० मीटर असेल तर मुलाला किती वेळाने प्रतिध्वनी ऐकू आला असेल?
लॉर्ड कर्झनच्या काळात कोणते मराठी नाटक इंग्रजांच्या विरोधी वातावरण निर्मिती करत आहे, या कारणास्तव बंद पाडण्यात आले होते?
पुढीलपैकी कोणती नदी इतरांच्या तुलनेत जास्त लांब आहे?
भारतात अग्रक्रम क्षेत्राला बँकांकडून प्राधान्याने कर्जपुरवठा केला जातो. अग्रक्रम क्षेत्रात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
एका गावाची सध्याची लोकसंख्या 1,00,000 आहे. ती दरवर्षी 8 टक्यांनी वाढते तर तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
एखाद्या देशाचा व्यवहार तोल म्हणजे......
विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आहेत?
खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दिप्तीमानता इतरांच्या तुलनेत अधिक आहे?
तेजस हे हलके लढाऊ विमान नुकतेच हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. त्या संदर्भात पुढील विधाने विचारत घ्या.

अ)हे विमान आता मिग 21 ची जागा घेणार आहे.

ब) डी.आर.डी.ओ. आणि हिंदुस्थान ए अरोनॉटीक्स यांच्यातर्फे संयुक्तरीत्या या विमानांचे उत्पादन घेण्यात येणार आहे?
भारतीय वृत्तपत्रांच्या संदर्भात उदामतवादी धोरण असलेल्या गव्हर्नर जनरलपैकी पुढील विसंगत नाव ओळखा?
88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत संपन्न झाले. संत नामदेव यांची 61 कवने शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. संत नामदेवांनी घुमानमध्ये किती वर्षे वास्तव्य केले?
बँकरेट कमी होणे, हे कशाचे निदर्शक आहे?
कोर्ट फी बसवण्याची पद्धत कोणत्या गवर्नर जनरलच्या काळात सुरु झाली?
एखाद्या संसद सदस्याने पक्षांतर केल्यास त्याचे संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय कोण घेतात?
BOARD हा शब्द सर्व अक्षरे घेऊन वेगवेगळ्या प्रकारे किती वेळा मांडता येईल?
महाराष्ट्र शासनाची जीवन अमृत योजना कशाशी संबंधित आहे?
एक मोबाईल दुकानदार 8600 रुपयांना मोबाईल विकतो. तेव्हा त्यास 7.5 टक्के नफा मिळतो. तर त्या दुकानदाराची मोबाईल खरेदी किंमत किती?
तीन विद्युतपंप दररोज 8 तास सुरु ठेवल्यास एक टाकी रिकामी करण्यासाठी त्यांना 2 दिवस लागतात. तीच टाकी एका दिवसात रिकामी करण्यासाठी 4 पंपांना किती तास लागतील?
आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2015 मध्ये भारतीय संघाने सलग किती सामने जिंकले?
बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन ते एकमेकांवर दाबले असता एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या बर्फाच्या पाणी बनते, कारण संपर्क पृष्ठभागावरच्या बर्फाचे तापमान बर्फाचे द्रावणांकापेक्षा .....
दोन सपाट आरशांमध्ये 40 अंशाचा कोण असेल, तर एकूण किती गुणित प्रतिमा मिळतील?
मनुष्य कच्चे बटाटे पचवू शकत नाही, कारण बटाट्याच्या प्रत्येक कणाला बाहेरून .........चे आवरण असते.
मुख्य कार्यकारी अधिकारी हाच जिल्हा परिषदेचा सचिव असावा, अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या कॅनडा दौ – यादरम्यान झालेल्या करारानुसार कॅनडाची एक कंपनी भारताला 2015 च्या दुसऱ्या सहमाहीपासून युरेनियमचा पुरवठा करणार आहे. या कंपनीचे नाव?
महाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश हा ......... आहे.
एप्रिल 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वाधिक धोकादायक देशांच्या यादीनुसार कोणता देश सर्वाधिक धोकादायक ठरला आहे?
विद्यापीठ अनुदान आयोग अयशस्वी ठरला असुण तो बरखास्त करण्यात यावा, अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केंद्र सरकारकडे केली आहे?
केंद्र सरकारने सुरु केलेले पहल हि योजना कशाशी संबंधित आहे?
कोणते रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस या उपाधीने मानांकित होते?
अनिलचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे. तर सुनीलचा पगार अनिलपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये कोठे आढळतात?
प्लीम सोल रेषा कशाचा निर्देश करतात?
एका वर्गात 30 विध्यार्थी आहेत.त्यापैकी 25 जण क्रिकेट खेळतात आणि 20 जण फुटबॉल खेळतात. तर किती जण क्रिकेट आणि फुटबॉल असे दोन्ही खेळ खेळतात?
जगातील काही भागात प्रचंड जैव विविधता आढळून येते. ज्या भागात अनेक प्रकारच्या सजीव प्रजाती टिकून आहेत.अशा प्रदेशांचा वापर जैविक विविधता टिकवण्यासाठी प्राधान्याने करावा, हा हॉट स्पॉट योजनेमागील उद्देश आहे. हॉट स्पॉट हि संकल्पना प्रथम 1988 मध्ये कोणी मांडली?
केंद्र सरकार राबवत असलेली Give it up हि मोहीम कशाशी संबंधित आहे.
राजकोषीय तूटीतला असा भाग, ज्या भागाच्या भरण्यासाठी शासन रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्या तूटीला काय म्हणतात?
नंदुरबार येथे शिरीषकुमार मेहता या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकावल्यामुळे त्याला शहीद व्हावे लागले. हि घटना कोणत्या चळवळीच्या दरम्यानची आहे?
बंगालवर ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित होण्यापूर्वी बंगालच्या नवबाची राजधानी कुठे होती?
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे .... दे वरची असा दे ... यासारख्या काव्यपंक्तींसह  हिंदी व मराठी काव्याच्या माध्यमातून देशप्रेमाचा संदेश देणारे समाजसुधारक?
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कितव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली?
सन 1889 मध्ये पंडीत रमाबाई यांनी निराश्रित व विधवा स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोठे केली?
ऑक्सीजनच्या वायुपात्रात मग्नेशियमची जळती तार धरल्यास ........
दीन अवस्थेत सापडलेल्या भारतीय रेल्वेच्या कायापालट करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार कायाकल्प परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
अतिवृष्टीमुळे मागील वर्षी चर्चेत आलेल्या केदारनाथ या ज्योतीलिंगापासून कोणत्या नदीचा उगम होतो?
आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी ज्या शहरात वसवली जाणार आहे. त्या शहरासाठी कोणते नाव निश्चित करण्यात आले आहेत?
महाराष्ट्रातील नगरपालिकेतील नगरसेवकांची जास्तीत जास्त सदस्यसंख्या किती आहे?
कोणत्या दोन नद्यांचा देवप्रयाग या ठिकाणी संगम होऊन त्यापासून गंगा नदीचा उदभव झालेला आहे?
दिल्ली ते कोलकाता अंतर 4000 किमी आहे. या दोन्ही ठिकाणांहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 किमी प्रती तास या वेगाने निघाल्या. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील?
ऑल प्रोग्रेसिव्ह कॉंग्रेस पक्षाच्या मोहम्मद बुहारी यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मावळते राष्ट्राध्यक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी चे उमेदवार गुडलक जोनाथन यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. ही घटना कोणत्या देशातील आहे?
अ) मोबाईल फोनद्वारे आर्थिक व्यवहारांची सुविधा पुरविणारी फ्रीचार्ज ही कंपनी अधिग्रह्नणाद्वारे

एप्रिल 2015 पासून कोणाच्या ताब्यात आली आहे?
विरत, रोहित आणि शिखर हे एका व्यापारात समान पैसे गुंतवतात, परंतु विराट हा 6 महिन्यांत, रोहित हा 10 महिन्यांत व शिखर हा 12 महिन्यात अशा प्रकारे व्यापार सोडतात. पूर्ण नफा 5250 रुपये झाल्यास विराटला किती हिस्सा मिळेल?
दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाला ओळखले जाते ?
तरंगणाऱ्या पदार्थांच्या द्रवातील वजन......
सर्वप्रथम महागाई निर्देशांक मोजण्याचे श्रेय कोणत्या दिले जाते?
संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या पहिल्या स्कर्पियन पाणबुडीचे एप्रिल 2015 मध्ये माझगाव डॉक येथे जलावतरण झाले. या पाणबुडीचे नाव काय?
पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य द्विबीजपत्री वनस्पतीचे नाही?
1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार भारतातील शिक्षणासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने दरवर्षी किती रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली?
नुकत्याच संपन्न झालेल्या 2015 च्या आय.सी.सी. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला मिळाला?
इंटरनॅशनल  अस्ट्रोनॉमिकल युनियन ने 4538 नावाच्या एका लघुग्रहाला भारतीय बुद्धिबळ ग्रंडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे नाव देऊन आनंदचा उचित सन्मान केला आहे. हा लघुग्रह आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे?
शहरातील गरिबांना 5 रुपयांत भोजन देणारी आहार हि योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरु केली आहे?
सरपंच,उपसरपंच यांना गैरवर्तवणूक ,पदाचा दुरुपयोग या कारणांवरून पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
पुढीलपैकी कोणते ठिकाण बायोस्फियर रीझर्व्ह मध्ये समाविष्ट नाही ?
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने विक्रमी विजय मिळवला. या पक्षाने किती टक्के मते मिळवली. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत?
नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार आणि प्रसार करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिला आहे?
जनता परिवारातील राजकीय पक्ष आपापले पक्ष बरखास्त करून एकत्र आलेले आहेत. लवकरच सर्वांचा मिळून एकच राजकीय पक्ष अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.जनता परिवारातील किती राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत ?
महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे ,तसतसा तिचा विस्तार ............
लोकसंख्या लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) चे फायदे पदरात पडून घ्यायचे असतील तर भारताने काय करायला हवे?
लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस कोणत्या समितीने होती?
136 सचिन राहुलपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 9 असे आहे. तर सचिनचे वय किती?
कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली?
युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबविलेल्या मोहिमेचे नाव काय?
हमालाची गाडी, अडकित्ता,बिजागिरीने जोडलेले पेटीचे झाकण ही तरफांच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?
लोकमान्य टिळकांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)ताई महाराज प्रकरण हे लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरले.

ब) ब्राह्मणेतर चळवळीत लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांना पाठींबा दर्शवल्यानंतर त्यांच्यातील दुरावा कमी झाला.

 

 

 

 
जागतिक आरोग्य दिन च्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)जागतिक आरोग्य दिन 1950 पासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो?

ब) 2015 च्या आरोग्य दिनाची थीम अन्न सुरक्षा हि होती व फ्रॉम फार्म तू प्लेट, मेक फूड सेफ असे घोषवाक्य होते.

क) 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिन असल्याने हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
एप्रिल 2015 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या परकीय व्यापार धोरणान्वये 2020 पर्यंत भारताची निर्यात कितीपर्यंत वाढवण्याचे उद्धिष्ट ठरवण्यात आलेले आहे?
रेफ्रिजरेटरमध्ये किती अंश सेल्शिअस तापमानाला सुक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात?
खांद्याचा सांधा हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)पंतप्रधान मृत्यू पावल्यास संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त होते.

ब) केंद्रीय मंत्री संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात भाग घेऊ शकतो व मतदान करू शकतो.

क) राष्ट्रपती स्वविवेकाधीन अधिकार वापरून एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतात.

ड) राज्यघटनेत उपपंतप्रधान पदाची तरतूद नाही.

Be sure to click Submit Quiz to see your results!



5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *