MPSC Sample Paper 4

MPSC Sample Paper 4

या स्पर्धेच्या प्रथम 5 विजेत्यांना नवीन वर्षा निमित्य T-Shirts प्रोत्सःनार्थ बक्षीस राहील !!

खालील ५ विजेत्यांची नावे

Congratulations Winners!! We will call all winners on or after 6th Jan 2016.. Thanks,,,!!
Winners2016


connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 15 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 4

Enter Name Enter City Email Phone Number
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू, बनविण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर चालतो?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र  कोणत्या जिह्यात आढळते?
महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?
सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे?
विठोबा / पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
महाराष्ट्रात  सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?
'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हुणुन कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा.......
नाशिक जिल्ह्यात ......... या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे?
महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
' महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ' कोणत्या नदीस म्हटले जाते?
मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक.......
विदर्भातील जिल्ह्यांची संख्या.......
सर्वांत अधिक ऊस पिकविणारा जिल्हा.......
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला ' दक्षिण भारताची गंगा / वृद्धगंगा म्हणतात?
सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?
' मराठवाड्याची राजधानी' म्हणून कोणत्या जिल्हास ओळखले जाते?
खालीलपैकी कोणता विभाग ' संत्राविभाग ' म्हणून ओळखला जातो?
हळदी उत्पादनात अग्रेसर असल्लेला हिळ कोणता?
सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्हात आहेत?
नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

 
'हाजीमलंग' बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे?
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोत्न्या जिल्ह्यात आहे?
रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ?
लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत?
कोरकू ही अनुसूचित जमात ...... मध्ये रहाते.
महाराष्ट्रातील एकमेव ' यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ' कोठे आहे?
महाराष्ट्रात कोणते पिक सर्वांत जास्त होते ?
महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा...........
'जायकवाडी' प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
मँगनीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक...........
मराठवाडयातील जिल्ह्यांची संख्या ........
खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण आहे?
महारष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे?
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते?
खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?
राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात?
अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.......
खालीलपैकी  महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?
प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
' दगडी कोळसा' मोठया प्रमाणात कोठे सापडतो?
' पाचगणी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
महाराष्ट्रात 'अजिंठा - एलोरा लेणी ' कोणत्या जिल्ह्यात आहेत?
खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?
महाराष्ट्रातील ' तलावांचा' जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?
महराष्ट्राचा बरासचा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?
गोदावरी नदीचे उगमस्थान .........
आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
महाराष्ट्रात खलीलपैकी  कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?
परळी - वैजनाथ हे ज्योतिर्लिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते?
महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन .........
केळी उत्पादनासाठी प्रसिध्द असलेला जिल्हा ........
चादरी उत्पादनासाठी प्रसिध्द असलेले स्थान.......
कृष्णा - वारणा या नदीचे संगमस्थान .........
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरु करण्यात आली?
महारष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?
बल्लापूर ..... साठी प्रसिध्द आहे.
दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उदयान........
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ...........
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
कांदयाचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा .........
कोकण उत्तरेमध्ये  डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे ......पर्यंत आहे.
महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्डे / तिकिटे इत्यादी चे छपाई केंद्र  खालीलपैकी कोठे आहे?
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या........
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे?
' महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
'नर्नाला' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्राच्या राज्यप्राणी कोणता?
कृष्णा नदीचा उगम....... या ठिकाणी होतो.
काजू उत्पादनात अग्रसे जिल्हा कोणता?
धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
'माथेरान' हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्राला ............ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
मुबई- पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय?
पुणे जिल्हातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते?
पुणे - सातारा महामार्गावर कोणता घाट आहे?
मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात ...... या ठिकाणी आहे.
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान जिल्हा कोणता?
हिमरू शालीसाठी प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
महाराष्ट्रातील पहिले विदयापीठ......
अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
राज्यात ....... जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठया प्रमाणावर आढळतात.
कृष्णा - कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Be sure to click Submit Quiz to see your results!
27 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *