MPSC State Service Recruitment 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022: There is a good news for the competitive exam preparers. Maharashtra Public Service Commission has increased the number of post recruitment in the state. 340 posts have been added in the MPSC exam this year. Read more details as given below.

राज्यसेवा आयोगाकडून पदभरतीत वाढ, 340 जागांची वाढ

राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पद भरतीच्या संख्येत वाढ केली आहे. एमपीएससीच्या (MPSC) या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा 2022 च्या जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पदभर्तीत वाढ!

जागा कमी असल्याची तक्रार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात येतात. विशेषत: पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला. तसा तो एमपीएससीवरही झाला. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अश्यात आता पदभरती वाढवली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अकोला जिल्ह्यात होतेय. उद्या ही परीक्षा होणार आहे. 3 हजार 457 परीक्षार्थी उद्या परीक्षा होत आहे. अकोल्यातील एकूण 12 उपकेंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा पार पडेल. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होईल. परीक्षा शांत, सुरक्षित आणि व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आहेत.


MPSC State Service Main Recruitment 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) invites for Maharashtra State Service Pre Examination 2022 for the Filling up application form for various Posts. In MPSC State Service Pre exam 2022 there are total 161 vacancies to be filled. Eligible candidates may apply online before the last date. The last date for submission of online application form is 1st June 2022 24th June 2022. More details are given below. MPSC Bharti 2022 Details are given on this link also.

MPSC Bharti 2022- Extended Notice 

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत येथे विविध पदाच्या एकुण 161 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 जून 2022 24 जून 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC राज्य सेवा भरती 2022

विभागाचे नाव  Maharashtra Public Service Commission (MPSC)
 Name of Posts (पदांचे नाव)  MPSC State Service Pre Exam  Recruitment 2022
 Total Vacancies (एकूण पदसंख्या)   161 Posts
 Application Mode  Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mpsc.gov.in

Vacancy Details of MPSC Recruitment

Maharashtra State Service Pre Examination 2022  161 vacancies

 Educational Qualification Eligibility For MPSC Vacancy 

शैक्षणिक पात्रता 

 • Maharashtra State Service Pre Examination 2022
 • Any graduate / candidates who have appearing last years of graduation / course
 • For Finance & Accounts Services – Graduation in Commerce
 • For Technical Post – Graduation in Engineering discipline

₹ Application Fee (फीस)

 • Open category
₹ 544/-
 • Reserved category
₹ 344/-

⏰ All Important Dates 

⏰ Last Date (शेवटची तारीख) 01/06/2022 24/06/2022
 • Eligible applicants to the post are need to apply online through given link
 • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
 • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
 • Complete your application before closing date
 • The last date is  1st June 2022 24th June 2022

Important Link of Indian Army Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Leave a Comment