MPSC Time Table 2022

MPSC Exam Datesheet 2022: एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the estimated schedule of all competitive examinations to be held in the year 2022 (MPSC Exam Dates 2022). The dates of the pre-main examinations conducted by the Commission have been announced on the official website of the Commission. The estimated month when the results are expected is also published in the Commission’s annual calendar. According to this schedule, MPSC State Pre-Service Examination will be held on 2nd January 2022 and Main Examination will be held from 7th to 9th May 2022.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission, MPSC) पुढील वर्षी २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक (MPSC Exam Dates 2022) जाहीर केले आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व, मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निकाल कधी अपेक्षित आहे तो अंदाजित महिना देखील आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा ७ ते ९ मे २०२२ या कालावधीत होईल.

शनिवारी एमपीएससी प्रशासनाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील वर्षीच्या परीक्षांच्या तारखा पाहता येतील. या तारखा पुढीलप्रमाणे आहेत –

राज्यसेवा परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
  • मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२

दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२
  • मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
  • मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२
  • मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
    मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
  • मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२

राज्यसेवा परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
  • मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२
  • मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
  • मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३

महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
  • मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
  • मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३

MPSC Time Table 2020

MPSC परीक्षा वेळापत्रक 2020

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2020 years. These include engineering service joint pre-examination with state service examination, agricultural service examination with secondary service joint pre-examination. According Commission the pre-exam is from 05th Aug.and Main exam from 8, 9 or 10 August 2020. Civil Judge Junior Level, Judicial Magistrate First Class – Advertisement will be held on January 1st, March-1st and June 14th. The Assistant Motor Vehicle Inspector Pre-Examination will be held in 15th March and the main exam will be held on 12th July.

MPSC Time Table 2020

MPSC 2020 Time Table

  • राज्य सेवा परीक्षा : डिसेंबरमध्ये जाहिरात, दि.5 एप्रिल रोजी
  • पूर्व परीक्षा, दि. 8, 9, 10 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा.
  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- जानेवारीत जाहिरात, दि.1 मार्च-पूर्व, तर दि.14 जून रोजी
  • मुख्य परीक्षा
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक – पूर्व परीक्षा 15 मार्च मध्ये होणार असून मुख्य परीक्षा 12 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- फेब्रुवारीत जाहिरात, दि.3 मे रोजी परीक्षा
  • महाराष्ट्र वन सेवा- मार्चमध्ये जाहिरात, 10 मे रोजी पूर्व,तर 11 ऑक्‍टोबर रोजी मुख्य परीक्षा
  • अभियांत्रिकी सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मार्चमध्ये जाहिरात, दि.17 मे रोजी ही परीक्षा होईल.
  • गट क सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एप्रिलमध्ये जाहिरात,दि.17 मे रोजी परीक्षा.
  • महाराष्ट्र कृषि सेवा – मेमध्ये जाहिरात- दि.5 जुलै रोजी पूर्व,दि.1 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
  • सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय – सप्टेंबरमध्ये जाहिरात, दि.28 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
  • लिपीक-टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा – दि.6 डिसेंबर.
  • दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा- दि.13 डिसेंबर
  • कर सहायक मुख्य परीक्षा – दि. 20 डिसेंबर.

Leave a Comment