Mumbai Mahanagarpalika Bharti 2020

Mumbai Mahanagarpalika Bharti 2020

मुंबई महानगरपालिका कामगार भरती होणे गरजेचे

MCGM Bharti 2020 : As per the latest news various post is vacant in Mumbai Mahanagarpalika but due to the financial budget the new recruitment process is on hold. Vacant vacancies for cleaning workers in Mumbai Municipal Corporation should be filled up immediately but with proper modernization and mechanization of solid waste management department. Those employees should be provided with good tools and minimum facilities. Mumbai city should be known not for nightlife but for cleanliness.

MCGM Bharti 2020

कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी मनुष्यबळ महत्वाचे आहे. कितीही तंत्रज्ञान आले मनुष्यबळ तितकेच गरजेचे आहे. परंतु मुंबई महानगरपालिका आर्थिक तोट्यात आहे म्हणून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ती रिक्त पदे भरण्याची जबाबदारी टाळत आहे. आणि एकीकडे नको त्या गोष्ठीसाठी अनावश्यक खर्च करत आहे त्या पेक्षा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे त्या कडे लक्ष देवून स्वच्छता पँटर्न यशस्वी होण्यासाठी हि भरती त्वरीत होणे गरजेचे आहे.

BMC Bharti 2020 – मुंबई महापालिकेतिलभरती आणि आधुनिकिकरण आवश्यक

मुंबई महापालिकेतिल सफाई कामगारांची रिक्त पदे त्वरीत भरली पाहिजेत पण त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन खात्याचे योग्य आधुनिकीकरण , यांत्रिकीकरण ही झाले पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना चांगली साधने व किमान सोई दिल्या पाहिजेत.मुंबई शहर नाईटलाईफ साठी नाही तर स्वच्छतेसाठी ओळखले गेले पाहिजे.

सौर्स : मटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *