Municipal Corporation Nagpur Vacancy 2022
Nagpur Mahanagarpalika Bharti 2022: Nagpur Municipal Corporation is going to recruit for the posts of Senior Urban Designer, Junior Urban Designer.. In Nagpur Mahanagar Palika Bharti 2022 there is a total of 02 vacancies available for these posts. Eligible and Interested may present for interview on 4th May 2022. Further details as given below.
नागपूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर पदाच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 मे 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
नागपूर महानगरपलिका भरती 2022 Details |
|
Department Name |
Nagpur Municipal Corporation |
Recruitment Name |
Nagpur Mahanagar Palika Jahirati 2022 |
Name of Posts (पदाचे नाव) | Senior Urban Designer, Junior Urban Designer. |
Total Vacancies (पदसंख्या) | 02 posts |
Application Mode | Walk-in-terview |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.nmcnagpur.gov.in |
Vacancy Details of Nagpur Mahanagar Palika Bharti 2022 |
|
1 Senior Urban Designer | 01 पद |
2 Senior Urban Designer | 01 पद |
Educational Qualification Eligibility For NMC Nagpur Vacancy 2022
|
|
|
M.Tech in Urban Planning Or Master in Planning |
|
M.Tech in Urban Planning Or Master in Planning |
⏰ All Important Dates |
|
⏰ Interview Date: | 04/05/2022 |
How to Apply for Nagpur Municipal Corporation Recruitment 2022:
- Eligible applicants may attend the interview to the given address
- For an interview, applicants need to bring their applications at the following mention address
- Bring applications duly filled with all required information
- Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
- Also need to bring their all original documents & certificates as necessary to the posts
- Interview Address: अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर
Important Link of NMC Career 2022 |
वेबसाईट लिंक
|
जाहिरात |
नागपूर महापालिकेत तब्बल ५२५३ पदे रिक्त
Mahanagar Palika Bharti Vacancies 2021 – Nagpur Update : सध्या सर्वत्र कोरोनाचा लढा सुरु आहे. या कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करताना सर्वच विभागांना मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठा वानवा जााणवत आहे.
यातच जनतेची मूलभूत समस्या सोडवणारी महत्त्वाची संस्था असणाऱ्या महापालिकेत तब्बल ५२५३ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेत सध्या १५,४९३ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ १०,९०८ पदे भरलेली असून तब्बल ५२५३ पदे रिक्त आहेत.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामावरही परिणाम होत आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून नागरिकांच्या कामावर त्याचा परिणाम होतोय. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मनपाच्या कामावरही परिणाम होत आहे. तेव्हा ही पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.