Police Bharti 2016 Sample Paper 14

Police Bharti 2016 Sample Paper 14

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 22 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 17

Enter Name Enter City Email Phone Number
महाराष्ट्राचा राज्य प्राणी......
आधुनिक भारताचे जनक................
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
महाराष्ट्रतील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते?
हिमरू शालींकरिता प्रसिध्द असलेले राज्यातील ठिकाण ....
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
.... हे राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी 'दक्षिणेची गंगा तसेच 'वृद्धगंगा' म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिक्कुचे सर्वांत जास्त उत्पादन होते?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते?
मुंबई चे पहिले महपौर कोण?
रंगीत लाकडी खेळण्यासाठी  कोणते ठिकाण प्रसिद्ध  आहे?
राज्यात.............येथे जहाजबांधणी केंद्र कार्यरत आहे.
औद्योगिक सर्वांत जास्त मागासलेला जिल्हा कोणता?
गोदावरी नदीचे उगम ....... जिल्ह्यात झाला.
पैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव........
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार .....
...........य जिल्ह्याचे नाव पूर्वी 'कुलाबा' असे होते.
अलिबाग हे ...........जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय
तेलंगणा राज्याची राजधानी .......
'चित्रनगरी ' हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र...........
भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते?
महाराष्ट्राची राजधानी..........
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?
'देवी' या रोगावर परिणामकारक ल्स कोणी शोधून काढली?
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र .........
महाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे.......इतका आहे
खर्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
महराष्ट्राची उपराजधानी................
आधुनिक भारताचे शिल्पकार...........
देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर  असलेले राज्य.........
भारतातील सर्वाधिक लोकसंक्या असलेली आदिवासी जमत कोणती?
तापी सिंचन विकास महामंळाचे  मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे?
गोदावरी नदीकाठी वसलेल्या.......या शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी याची समाधी आहे.
राज्यातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिध्द असलेले थंड हवेचे ठिकाण.....
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.............
छत्रपती शिवाजी (प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम कोठे आहे?
........... या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व उसाच्या पिकास उपयुक्त ठरते
देहू व आळंदी दि वारकरी संप्रदायची तीर्थक्षेत्र ....... या नदीच्या काठी वसली आहेत.
महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्त्वाचे बंदर कोणते?
राज्यातील ..........शहरास आपण 'विद्येचे माहेरघर' म्हणून गौरवितो.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे.......या नदीस म्हटले जाते
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ..........
पुण्याजवळ.....येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे
होमगार्ड संघटनेची स्थापना कधी व कुठे झाली?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा ची स्थापना कधी झाली
औरंगाबाद जिल्ह्यातील .... हे प्रसिध्द  तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हंटले जाते?
कोणत्या रक्तगटाने रक्त हे सर्वाना लागू पडतो?
कोल्हापूर शहर ..... नदीच्या काठी वसले आहे.
मराठवाड्यात किती ज्योतिलिंग आहेत?
ह्दयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली?
प्रवरेसाठी वसलेल्या ..... या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ' ज्ञानेश्वरी सांगितली
रायगड जिल्ह्यातील....... हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही.
महराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे....... इतका आहे.
राष्ट्रीय  पंचांगाला कधी मान्यता दिली गेली?
भारतातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता?
महाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो?
भीमा नदीचा उगम ........ या जिल्ह्यात झाला.
पोस्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे?
राज्यातील.......विभागात सर्वांत कमी जंगले आढळतात.
भारतातील पहिला रेल्वेमार्ग मुंबई ते ठाणे येथे .............मध्ये सुरु झाला.
महाराष्ट्र राज्य वीज मंडलची स्थापना........
जगातील पहिली टेस्ट ट्यूब केव्हा व कोठे जन्मास आली?
महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिध्द  आहे?
भारतातील पहिले नियोजित शहर कोणते?
महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ.......
भारतीय अर्थशास्त्राचे जनक.............
अलिबाग कशासाठी प्रसिध्द आहे?
भारतातील सर्वांत लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती?
महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली?
......या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेली आहे.
दक्षिण भारतातील सर्वांत लांब नदी कोणती?
सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या ह्दयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात?
चंदनाचे सर्वाधिक उत्पादन ........
...... या नदीच्या खोरास ' संताची भूमी' म्हणून संबोधले जाते.
समाजसुधारक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी .............
भारताच्या एकीकरणा चे थोर शिल्पकार......
गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ ची स्थापना कधी व कुठे झाली
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
कर्नाटक राज्याची राजधानी ........
श्रीनगर कोणत्या निद्यचा काठी वसले आहे?
शून्याधारित  अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य ...........
अखंड शिल्पातले  कैलास मंदिर कोठे आहे?
महारष्ट्रातील बरासचा भू - भाग ....... या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.
पोलिओ प्रतिबंधक ल्स कोणी शोधून काढली?
मत्स्य उत्पादन महाराष्ट्राचा भारतात..... क्रमांक लागतो.
राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?
महाराष्ट्रातील दुमजली धावणारी एक्सप्रेस......
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक........
'आरोस बुद्रुक हे ठिकाण.............जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
संत गोरा कुंभार यांचा सामाशीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिह्यातील तेर हे ठिकाण .......नदीकाठी आहे.
'पेन्सिलीन' चा शोध कोणी लावला?
सर्वसामान्य निरोगी व्यक्तिला रोज किती कॅलरिजची जरुरी असते?
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो?
मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

Be sure to click Submit Quiz to see your results!52 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *