Police Bharti Paper Set 8

Police Bharti Paper Set 8

Following is the 8th Paper Set of Police Bharti 2015, Candidates can solve this paper Online in 50 Minutes. Each question caries 1 Marks. No Negative marking.

Note : Answer Key Will be Published on 11th December 2015.

 

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 8 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti Sample Paper 8

Enter Name Enter City Email Phone Number
२५ चे ४०% + २०% चे ६० = ?
पाण्यानी पूर्ण भरलेली एक बाटली 1.5 kg ची आहे.पाण्याने अर्ध भरलेली तीच बाटली 900 ग्रा.ची आहे.तेव्हा बाटलीचे वजन काढा.
एका सांकेतिक भाषेत NEPAL =48,ENGLAND=57 तर AMERICA=?
४८ / x = x /२७ , तर x = ??
2.7 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल.
कोरबा औष्णिक केंद्र कुठल्या राज्यात आहे ?
दुबई चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
16 : 37 :: 35 : ?
साप - मुंगुस तर उंदीर - ..........
मधुमेह हा ____________ या द्रव्याच्या कमतरते मुळे होतो
ओलम्पिक २०१६ चे सामने कोणत्या शहरात भरवण्यात येणार आहे ?
अ एक काम १० दिवसात करतो. ब तेच काम १५ दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?
३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – २०१६ _______________ राज्यात होणार आहेत.
ताशी ४० कि.मी. वेगाने जाणार्‍या ४०० मीटर लांबीच्या मालगाडीस ४०० मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
पुढील पैकी कोणते घटक राज्य इतरांच्या तुलनेने नंतर निर्माण झाले आहे ?
ख़ुशी हि कमलेशची मुलगी आहे, प्रीती हि खुशीची आई आहे तर कमलेशची सासू खुशीची कोण ?
एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते. तर दुसर्‍या नळाने ४ तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?
२०१४ चा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला ?
कापूस - कपडा तसे रेशम - ..............
सर्वात कमी लोख्संख्येच्या केन्द्रशासित प्रदेश कोणता ?
दोन सपाट आरशामध्ये ४० अंशाचा कोण असेल तर एकूण किती गुणित प्रतिमा मिळतील ?
८०० मी. अंतर ७२ सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
मीना बंकम कुठल्या विमानतळचे नाव आहे ?
हेपटायटिस च्या विकार मुळे शरीरातील कोणत्या अवयवास प्रामुख्याने हानी होते ?
सायबराबाद म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
V, U, T, S = 5,6,7,8 तर E,F,G,H = ?

१५ हि संख्या ४० च्या किती टक्के आहे ?
दृष्टिदान दिन कोणता ?
भारतात स्त्री साक्षरता सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे ?
०.००८ + १७.५७८ + ५२०.४०२ = ?
हॉकी वर्ल्ड कप - २०१४ मध्ये भारत कितव्या स्थानी होता ?
भारताचे युनोतील कायमचे प्रतिनिधी_____________
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ?
पहिला T – 20 विश्व कप (महिला) २०१४ कुठे आयोजित केली?
सुगंधी अत्तर बनवण्याचा लघुउद्योग कुठे सर्वात जास्त प्रमाँनात दिसून येतो.
१९३७ च्या निवडनुकीनंतर कोंग्रेस पक्षाने किती प्रान्तमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केले होते?
शहरातील गरिबांना 5 रुपयात भोजन देणारी योजना "आहार" हि कोणत्या राज्यात सुरु झाली आहे ?
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा ______________ आहेत .
३४५.५६ - १२७.२७ = ?
महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे ?
सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य कोणते ?
रश्मी हि योगेशची पत्नी आहे, दीप्ती हि रश्मीची बहीण असेल तर योगेशची कोण ?
AC, EG, LN, PR, ___?
डोळे व चष्मा तर ............
हिमालयातील केदारनाथ यात्रा हि अवघड यात्रा आहे यात "हिमालयातील " काय आहे
अमितचा जन्म मंगळवार दि.१२ मार्च १९८५ रोजी झाला.तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
वानखेडे स्टेडीयम कुठे आहे ?
घड्याळात सव्वा सहा वाजले असता काट्यांची स्थिती कशी असेल ?
तुमच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तुमच्या मुलाची कोण असेल ?
कोणते रसायनशास्त्री मास्टर ऑफ नायट्रेटस या उपाधीने मानाकीत होते ?

Be sure to click Submit Quiz to see your results!32 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *