Police Bharti Paper Set 9

Police Bharti Paper Set 9

Dear Friends,

GonNokri.in नी नवीन वर्षाचा औचित्याने खास आपल्या सर्वांसाठी एक “बक्षीस सत्र” सुरु करत आहे, खास भरती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी!!

या अंतर्गत आपल्या अभ्यासाची तयारी होईल सोबतच आम्ही प्रथम 5 (पाच) विजेत्यांना आमच्या कडून पारितोषिक  सुद्धा देणार आहोत . म्हणजे आपली परीक्षेची तयारी तर होईलच, सोबत खुप सारे बक्षिसे पण जिंकता येतील..

चला मित्रानो सोडवा पेपर.. बघू कोण आहे महाराष्ट्रातील TOPPERS!!

पेपर देण्यासाठी येथे क्लिक करा

बक्षिसे खालील प्रमाणे राहतील :

तुमचे नाव कोरलेला Pen Drive
प्रथम बक्षीस : तुमचे नाव print केलेला Pen Drive –   1 बक्षीस

 

Desk Watch

द्वितीय बक्षीस : डेस्क वॉच (1 बक्षीस )

 

T-Shirt
तृतीय बक्षीस : T-Shirt (३ बक्षिसे, ३ विजेत्यान साठी)

 

अशी एकूण 5 बक्षिसे !!

नियमावली :

 1. ह्या प्रोत्साहनार्थ परीक्षेत १२  डिसेम्बर २०१५ सकाळी ८ पासून १३ डिसेम्बर २०१५ रात्री १० पर्यंत  कोणालाही भाग घेता येईल. (govnkokri.in च्या इम्प्लोयी व त्यांचे नातलग यांना सहभागी होता येणार नाही.)
 2. स्पर्धकांनी आपला mobile number अचूक द्यावा, समजा विजेत्याशी संपर्क होवू शकला नाही तर बक्षीस पुढील अन्य स्पर्धकाला देण्यात येईल.
 3. १३ डिसेम्बर २०१५ नंतर सुद्धा हि परीक्षा सरावा साठी खुली राहील, पण बक्षिसे राहणार नाही.
 4. विजेत्यांची नावे १३ डिसेम्बर २०१५ रात्री १० वाजताच्या यादी नुसार ठरवण्यात येतील.
 5. या परीक्षेचा वेळ १ तास असून यात ६० प्रश्न राहतील.
 6. उत्तरतालिकाविजेत्यांची नावे  १४ डिसेम्बर २०१५ रोजी सकाळी १० वाजता GovNokri.in आणि GovExam.in वर प्रकाशित होतील.
 7. विजेत्यांना आम्ही फोन करून पूर्ण पत्ता व माहिती विचारू, नंतर बक्षिसे आपल्या पत्यावर कुरियर द्वारे पाठविण्यात येतील व आपल्याला कुरियरचा Tracking Number देण्यात येईल.
 8. जर दोन स्पर्धकांना सारखे मार्क्स आले तर परीक्षा सोडवायला लागलेल्या वेळे (Minimum) अनुसार निर्णय घेण्यात येईल.
 9. बक्षिसे फक्त भारतात देण्यात येतील, भारताच्या बाहेरील उमेदवारांना बक्षिसे कुरियर करण्यात येणार नाही.
 10. ग्रामीण भागात कुरियर सेवा उपलब्ध नसेल तर बक्षिसे जवळच्या ठिकाणा (शहरातून) वरून घेण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
 11. पूर्ण अधिकार GovNokri.in कडे राखीव आहेत.

 

पेपर देण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment