Police Bharti Sample Paper 22

Police Bharti Sample Paper 22
For the Police Bharti 2016 Written Examination Sample Practice Paper is given below. This is 22st Paper of this Paper Series. Candidates can Solve this Paper For Practice. Its Open For All Users.

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 39 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti Papers 22

Enter Name Enter City Email Phone Number
भारतीय साधारण बीमा निगम ( General Insurance Corporation of India  - GIC) ची स्थापना केव्हा करण्यात आली?
केंद्र सरकारने सर्वप्रथम कोणत्या खाजगी कंपनीला लांब पल्ल्याची संचार सेवा ( STD) करिता लायसेन्स प्रदान केले आहे?
(१) भारतीय जीवन बीमा निगम ( Life Insurance Corporation of India – LIC) ची स्थपना केव्हा करण्यात आली?
पेट्रोलियम उत्पादनावरील प्रशासकीय मूल्य तंत्राला (MPM)  पूर्ण स्वरुपात केव्हा समाप्त करण्यात येईल?
वितरणाचा सिंद्धात खलीलपैकी कशाशी संबंधित आहे?
निवडणूक आयोजाने  खासदार आणि आमदारांसाठी निवडणूक खर्च अनुक्रमे किती ठरविला आहे?
चक्रवती समितीच्या मते भाववाढीचे प्रमुख कारण ............. हे आहे.
फळपिकांमध्ये जमीन  आच्छादनासाठी भुसा किंवा पालापाचोळा वापरतात कारण................
नरसिंहम समितीची महत्वाची शिफारस ..................ही आहे.
‘उपभोक्ता अतिरेक’ ( Consumers Susplus) संबंधी माहिती.......... ने दिली होती.
देशातील कोणत्या राज्यात बालमृत्यू प्रमाण सर्वात जास्त आहे?
भारतात सर्वाधिकशाखा कोणत्या विदेशी बँकेच्या आहेत?
भारतीय साधारण बीमा निगम (GIC) ने आपले कार्य केव्हापासून प्रारंभ केले?
खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात?
देशातील राज्यांमध्ये रस्त्याच्या लांबीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते?
नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धीचा कोणता सरासरी वार्षिक दर दृष्टीसमोर ठेवण्यात आला आहे?
दोन किंवा जड पिके एकाच वेळी परुंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात. त्या पीक पद्धतीला काय म्हणतात?
२००१  च्या जणगणनेनुसार भारतातील प्रत्येकी १००० व्यक्तीमागे  महिलांची संख्या किती आहे?
गुंतूवणूकीच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठा उद्योग कोणता?
वैज्ञानिक आणि औद्योगिकसंशोधन परिषद (Council of Scientific and Industrial-  Research- CSRI)  ची स्थापना केव्हा करण्यात आली?
सोयाबीननच्या  धान्यामध्ये कोणत्या  घटकाचे प्रमाण अधिक असते?
पुढीलपैकी कोणते कर अप्रत्यक्ष कर आहेत:

अ) कंपनी कर       ब) सीमा शुल्क  क) संपत्ती कर           ड) उत्पादन कर
‘ वॉयस ऑटो’ काय आहे?
भारतात मध्यवर्ती बँकेची कार्ये कोणती बँक करते?
पुढीलपैकी कोणाच्या ऐवजी ‘ जागतिक व्यापार संघटना’ (WTO) अस्तित्वात आली?
महाराष्ट्रात २००१च्या जणगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
युरोपीय संघात सामील असलेल्या  सर्व देशांनी नवे चलन ‘ युरो’ कोणत्या दिवसापासून पूर्ण चलनात आणले?
जागतिक व्यापार संघटनेच्या कार्याचा आरंभ केव्हा झाला?
कडधान्य पिकांची उत्पादनात वाढविण्यात प्रामुख्याने.................... या गोष्टीची अडचण येते.
भारतीय निर्यातीसंबंधी मूल्याच्या संदर्भात खलीलपैकी कोणता वस्तुगट अधिक महत्वाचा आहे?
भारतात सर्वप्रथम पोलाद कारखाना जमशेटीजी टाटा यांनी सुरु केला होता. तो कारखाना कोठे आणि केव्हा सुरु केला गेला?
भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्टीयकरण कोणत्या वर्षी झाले?
राष्ट्रीय शेअर  बाजाराच्या व्यापारी  व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?
तांदळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकार असलेले राज्य कोणते?
भारताच्या कोणत्या ऑईल  रिफायनरीने आपल्या स्थापनेची १००वर्ष पूर्ण केली आहेत?
जे कर्ज फेडण्याची मुदत दिर्घ आणि व्याजदर अल्प असतो, त्या कर्जाला ......... म्हणतात.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साखर उद्योगाच्या विकासाचे वैशिष्टय असे आहे की, त्या उद्योगाची महत्वपूर्ण प्रगती ...............झाली आहे
भारतातील सर्वात मोठी सहकारी ‘ आणंद डेअरी’ कोणत्या राज्यात आहे?
२००१ च्या जणगणनेनुसार  भारतीय लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के आहे?
कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये घेता येते?
ग्रामीण विद्युतीकरण निगमची स्थापना केव्हा करण्यात आली?
सन १९१९ मध्ये नेमलेली चेलया समिती .................... सुधारणा समिती या नावाने सुध्दा ओळखले जाते.
देशात सेल्युलर फोनच्या उत्पादनाकरीता एका संयंत्राची स्थापना चायना टेलीकम्युनिकेशन्सव्दारा कोठे केली गेली?
भारतात कॉफीचे सर्वाधिक उत्पादनात करणारे राज्य कोणते?
महाराष्ट्रातील एकूण ९ हवामान प्रकारपैकी कमी पाऊस पडणारा प्रदेश कोणत्या प्रकारात गणला जातो?
भारतात गाळाची जमीन ............. टक्के आहे
केंद्र सरकारव्दारा चालविण्यात येणाऱ्या पुढील योजंनापैकी कोणत्या योजनांची घोषणा २००० मध्ये करण्यात आली?

अ) अंत्योदय अन्न योजना  ब) ग्राम सडक योजना   क)सर्वप्रीय योजना     ड) जवाहर ग्राम समृद्धी योजना
देशात सर्वाधिक वेतन खलीलपैकी कोणाचे आहे?
जागतिक पेट्रोलियम कॉंग्रेसची बैठक फेब्रुवारी २००२ मध्ये कोठे झाली?
केंद्रीय अर्थसंकल्पानुसार २००४-२००५ या वर्षात केंद्र सरकारच्या एकूण प्राप्तीमध्ये उत्पादन शुल्क्चा वाट किती टक्के होता?
सन २००१ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या वित्त बिलानुसार आयकर माफिसाठीची मर्यादा ............ आहे.
नफ्याचा कोणता सिंध्दांत एफ. एच. नाईटशी संबंधित आहे?
महाराष्ट्रात प्रति व्यक्ती उत्पन्न किती रुपये आहे?
खालीलपैकी कोटणी मजूर संघटना कॉंग्रेस पक्षाशी निगडीत आहे?
२७ डिसेंबर १९४५     रोजी स्थापना झालेल्या ‘ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ (IMF) चे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत?
‘ शिक्षा आपके व्दार’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
M3 हे पैशाच्या कोणत्या प्रकारच्या पुरवठा मोजण्याचे साधन आहे?
‘ संघ लोकसेवा आयोग’ ने आपले ‘प्लॅटिनम जुबली वर्ष’ कोणत्या वर्षी साजरे केले?
सहकारी बँकांची सरंचणा किती स्तरीय असते?
व्यवसाय कर............ कडून आकारला जातो.
सार्वजनिक क्षेत्रातील वाणिज्यिक बँकांच्या सर्वाधिक शाखा कोणत्या राज्यात आहेत?
भारतातील कोणत्या राज्यात ‘ केशर’ चे सर्वाधिक उत्पन्न होते?
‘ भारतीय युनिट ट्रस्ट’ ( UTI) ची स्थापना केव्हा झाली?
बँक रेट म्हणजे काय?
भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council Agriculture Research – ICAR) ची स्थापना केव्हा झाली?
‘ विमा नियामक आणि विकास प्राधिकरण’ चे मुख्यालय’ चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आता ते कोठे स्थानांतरित करण्यात येत आहे?
महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्वाचा कारणीभूत घटक कोणता?
उद्योग क्षेत्रात दीर्घकालीन कर्जे उपलब्ध करून देणारी भारतीय सर्वोच्च संस्था कोणती?
जर धन ( मुद्रा) खूप जास्तअसेल आणि पुरवठा खूप कमी असेल तर त्या स्थितीला म्हणतात.....................
राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण?
भारताने ‘ टी- ९०’ टँक कोणत्या देशातून आयात केले आहेत?
कोणत्याही देशाचा आर्थिक वृद्धीचा मापदंड असतो, त्या देशाचे.......................
................... यावरून महराष्ट्राचे ९ कृषी हवामान विभाग केले आहेत.
२००५-२००६ च्या अर्थसंकल्पात व्यक्तीच्या उत्पन्नावर किती टक्के उप्तन्न कर ( Income tax ) निश्चित करण्यात आला?
व्यापारी पतपत्र कोण देते?
वीज क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेच्या कोणत्या कंपनीने स्वत: ला दिवाळखोर घोषित केले आहे?
भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारचेदेण्या – घेण्याचे व्यवहार करीत नाही?
‘से’ चा बाजार नियम खालीलपैकी कोणती गोष्ट मान्य करतो?
घाऊक किंमतीला निर्देशांकावर आधारित असलेला भाववाढीचा दर ( ५२ आठवड्यांची सरासरी), २०००-२००१ या अर्थी वर्षात किती होता?
वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट २००१ चा मूळ विषय आहे?
भारतात नव्या औद्योगिक उत्पादन सुचकांकांचे आधारभूत वर्ष कोणते आहे?
जर मागणीत परिवर्तन झाल्यामुळे मागणी – वक्र सुरुवातीच्या किंमतीवर पोहचत असेल, तर मागणीची मात्रा......................
महराष्ट्रात दर १००० पुरुषांमागे महिलांचे प्रमाण........... आहे.
भारतातील निर्यातीमध्ये सर्वाधिक वाटा असलेल्या कापड क्षेत्राचा  हिस्सा किती टक्के आहे?
‘ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ‘ आणि ‘ जागतिक बँक’ चे सध्या किती सदस्यदेश आहेत?
२००५-२००६ च्याअर्थ संकल्पानुसार  भारत सरकारला प्राप्त होणाऱ्या एकूण महूसुलातील सर्वाधिक वाटा म्हणजे एकूण महसुलाच्या २२ टक्के, खालीलपैकी कशावर खर्च केला जातो?
जुलै १९९५मध्ये भारतात सर्वप्रथम सेल्युलर फोन सेवा कोठे प्रारंभ करण्यात आली?
विदेशी प्रत्यक्ष गुंतूवणूकीचा ( १९९७-२००० मधील) सर्वाधिक भाग गेला.................
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी शहरातील तसेच अनुसूचित जाते, जनजाती आणि इतर मागासवर्गीय लोकांसाठी कोणत्या आवास योजनेची घोषणा केली?
देशातील पहिले नाभिकीय जल विलीनीकरण प्रदर्शन संयंत्र कोठे स्थापन क्र्नाय्त येत आहे?
कोळशाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
१९१४ पासून कोणत्या प्रकारच्या खात्यावर भारतीय रुपया हे मुक्त परिवर्तनीय चलन बनविले गेले?
भारतामध्ये कोणत्या वर्षी आर्थिक नियोजन सुरु करण्यात आले?
कोणत्या वर्षापर्यंत भारताला  पूर्ण साक्षर वर्ष बनविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे?
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
किमान आधारातून किंमत म्हणजे काय?
पिकांच्या मुळाशी वाढ जमिनीच्या कोणत्या थरात चांगली होते?
महराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती आहे?
चेन्नई जवळील ‘ एन्नोर बंदर’ कोणाच्या सहाय्याने तयार करण्यात आले?
भारताच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार लघुउद्योग किती टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी आहे?

Be sure to click Submit Quiz to see your results!

[mlw_quizmaster_leaderboard mlw_quiz=39]

11 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *