Police Bharti Sample Paper Set 11

Police Bharti Paper Set 11

Following is the 11th Paper Set of Police Bharti 2015, Candidates can solve this paper Online in 60 Minutes. Each question caries 1 Marks. No Negative marking.

मित्रानो हा पेपर आपल्या साठी आणला आहे PERFECT Academy, नाशिक यांच्या सौजन्याने..

मित्रानो हा पेपर आपल्या साठी आणला आहे PERFECT Academy, नाशिक यांच्या सौजन्याने..

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 17 and point_score>20 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti Paper 12

Enter Name Enter City Email Phone Number
एक वस्तू 6 रुपायला विकल्यामुळे2 रु नफा होतो, जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती टक्के होईल ?
टी – 20 महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा कोठे संपन्न झाली?
खालील अंकसुचीतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाचा जागी असलेल्या संख्येसाठी योग्य पर्याय लिहा?
9, 13, 39 ?
भारतच 41 वे नूतन सरन्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते.
दोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्षे आहे. जर त्याच्या वयात 10 वर्षाचा अंतर असेल तर त्यांचे वय सांगा ?
'सरहद्द गांधी'  म्हणून कोणाला ओळखले जाते ?
पावनेतीनेश दिवस म्हणजे किती महिने किती दिवस ?
खालील पैकी भाववाचक नाम ओळखा?
बापूचे वय अण्णाच्या वयाच्या चौपटीपेक्षा 80 वर्षांनी कमी असून अण्णापेक्षा 20 वर्षांनी कमी असणारा दादा सध्या 15 वर्षाचा आहे तर बापूचे वय किती?
सीमाचा पगार राणीच्या दुप्पट, राणीचा पगार समीरच्या तिनपट आहे. प्रशांतचा पगार समीरच्या पावपट आहे. समीरचा पगार 4000 रु. आहे तर त्याच्या सरासरी पगार किती?
एका ट्रक मध्ये 40 पोत्याचे सरासरी वजन 55 कि. ग्रॅ. भरले त्यापैंकी 65 कि. ग्रॅ. वजनाची 20 पोती उरतील, तर उरलेल्या पोत्याचे सरासरी वजन किती?
एका मिश्रणात दुध , पाणी व मध यांचे प्रमाण 50:45:5 असे असून दुसऱ्या एका, मिश्रणात दुध व मध यांचे प्रमाण 95:5 आहे. जर दोन्ही मिश्रण एकत्र केल्यास त्या मिश्रणातील पाणी व मध यांचे प्रमाण किती असेल ?
योग्य केवलप्रयोगी अवयवांचा वाक्यात उपयोग करा. ! काय हे तुझे अक्षर !
40 रुपये देऊन 40 रुपयांस एक पेन या प्रमाणे काही पेन व 50 पैशाच्या समान वस्तू घेतल्या , तर एकूण किती वस्तू विकत घेतल्या?
ताडोबा राष्ट्र उद्यान या ...... जिल्ह्यात आहे.
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की, तिला 12 ने भागल्यास बाकी 5 येते व 16 भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 भागल्यास बाकी 11 उरते.
3+33+333+3333+33333 = किती?
बाजीराव आपल्या दरमहा पगाराच्या 15% रक्कम बचत करतो, जर तो वर्षा अखेर 28,800रु. बचत करत असेल; तर त्याचा दरमहा पगार किती?
अभिषेकने एका संख्येला 8 ने गुण्याऐवजी 12 ने भागले व येणाऱ्या भागाला 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 160 आला: तर ती संख्या कोणती ?
समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें. मी. आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा?
'पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात'  या वाक्यातील उद्देश कोणते?
दिनकरणे 25 रु. दराच्या व 30 रु. दराच्या एकूण 40 वह्या खरेदी केल्या . सर्व वह्याची एकूण किमंत 1075 रु होते. तर त्याने 30 रुपये किमतीच्या किती वह्या घेतल्या ?
केवढा मोठा धबधबा हा ! या वाक्याच्या प्रकार सांगा.
संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने राबवले?
समुद्राच्या तळाची खोलीमोजण्यासाठी ...... तंत्रज्ञान वापरतात.
निखिलला शालांत परीक्षेत गणिताखेरीज इतर सहा विषयात सरासरी 82 गुण मिळाले . गणितासह इतर सात विषयातील सरासरी गुण 84 असल्यास गणितामध्ये त्याला किती गुण मिळाले?
'स्वत : च्या फायदाच विचार करणार'  या अर्थाचा शब्द कोणता?
7,3,4, 0. व 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून कोणतीही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार होईल ?
राम व श्याम यांचा आजच्या वयांची बेरीज 48 वर्षे आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
एखाद्या वर्षी जर स्वातंत्र दिन गुरुवारी येत असेल तर त्या वर्षीचा शिक्षण दिन कोणत्या दिवशी येईल ?
01/12/1991 रोजी पहिला रविवार येतो, तर डिसेंबर 1991 मध्ये चौथ्या मंगळावारी किती तारीख असेल?
5, 2, व 7 या 3 अंकापासून तयार केलेली खालीली पैकी मोठयात मोठी पाच अंक संख्या कोणती ?
वनस्पतीच्या पनामधील हिरवा रंग त्यातील ...... असतो
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?
16 व्या लोकसभेच्या निवडीणुकिमध्ये महराष्ट्रातील क्रमांक १ चा लोकसभा मतदार संघ कोणता ?
सुधाकरजवळ 50 पैसे , 1 रु. व 2 रु. ची समान नाणी आहे. जर त्याच्याकडे एकूण 350 रु असतील तर नाण्याची एकूण संख्या किती?
खालील संख्यातील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाचा जागी येणारी योग्य संख्या पर्यायातून शोधा,
4 : 25::5: ?
पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख खालील पैकी ...... हा असतो.
खालील पैकी कोणती योजना महिला सबलीकरणाशी निगडीत आहे ?
1400 रुपयांचा वस्तूवर 10% नफा मिळविण्यासाठी किती रुपयांना वस्तू विकावी ?
सोडवा : (21 – 1)2
A ही 800 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 850 रुपयांना विकली. तसेच B ही 500 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 600 रुपयांना विकली , तर जास्त नफा कोणत्या वस्तू मध्ये होईल ?
75% शुद्ध सोने असलेले २० ग्रॅम सोने व 50% शुद्धतेचे प्रमाण असलेले 30 ग्रॅम सोने एकत्र केल्यास दोन्ही सोन्यामध्ये असणाऱ्या शुधतेचे शेकडा प्रमाण किती ?
भारताचे गृह मंत्री कोण आहे?
पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालील पैकी कोणता घटक कारणी भूत असतो ?
राहुलला 80 कि. मी. चालायचे आहे . तो ताशी 16 कि. मी. या प्रमाणे 4.5तास चालतो . तर चालायवयास अंतर किती राहते?
राज्य सभेचे एक तृतीयांश सभासद दर ....... वर्षांनी निवृत्त होतात
13 मी. लांबीचा एक खांब जमिनीपासून 12 मी. उंचीवर भिंतीला तीरकत उभा केला आहे तर त्या खांबाचे जमिनीपासूनचे अंतर किती ?
चौरसाची बाजू 25% वाढविल्यास क्षेत्रफळ किती % वाढेल?
महाराष्ट्रातील किती खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे?
चार क्रमांकावर विषम सांख्याची सरासरी 42 आहे . त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
मिस इंडिया – २०१४ म्हणून खालील पैकी कोणाची निवड झाली ?
रामरावांनी काही रक्कम द. सा. द. शे. 12.5 दराने दामतिप्पट होण्यासाठी एका पतसंस्थेत ठेवली , तर किती वर्षांनी त्यांना ती दामतिप्पट रक्कम मिळेल ?
रोमणसंख्या  चिन्हात D म्हणजे किती?
तेवीसपेक्षा अकराने कमी असणाऱ्या सांख्याची तीनपट केली असता येणारी संख्या कोणती ?
नुकताच ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाला २०१४ चा ऑस्कर पुरस्कार मिळाला  हा पुरस्कार कितवा होता?
गुरु गोविंदसिंह याची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ?
‘अंकुर चित्रे काढत असे’ - या वाक्याचा काळ ओळखा
LOGIK : BHFNK :: CLREK : ?
विजोड पद ओळखा : 48, 56, 75, 84

Be sure to click Submit Quiz to see your results!



Rate this post