RTE २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया – RTE Admission 2024

RTE Admission 2024 updates – In most schools, the admission process for new students usually takes place in the month of April. Meanwhile, the primary education department is yet to announce the admission process for 25% reserved seats under the Right to Education Act (RTE). This has raised concerns among thousands of parents who are waiting for the RTE admission process.

Under the Right of Children to Free and Compulsory Education Act, 25 per cent seats are reserved in private schools for the admission of students from economically weaker sections and disadvantaged sections. For this, the admission process is conducted centrally by the Primary Education Department. However, the state government has recently changed the admission process for 25 per cent reserved seats under RTE. According to the new change, if there is a private school within a one-km radius of a government or aided school, then admission will not be given to the concerned school under this admission process.

शिक्षणाचा ‘हक्क’ मुलांना, ‘परीक्षा’ पालकांची! – प्रवेश प्रक्रियेवरून प्राथमिक विभागावर तीव्र नाराजी ; प्रतीक्षा अजूनही संपेना

बहुतांश शाळांमध्ये साधारणतः नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया एप्रिल महिन्यात अंतिम टप्प्यात आलेली असते. असे असताना प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे ‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो पालकांची चिंता वाढू लागली आहे.

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. परंतु, राज्य सरकारने नुकताच ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले. खरंतर दरवर्षी राज्यातील लाखो पालक ‘आरटीई’ अंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. परंतु यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला उशीर आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी प्रक्रिया मार्चमध्ये सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत ८४ हजार ४४६ शाळापैकी ७५ हजार ८४८ शाळांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. लवकरच ‘आरटीई’ अंतर्गत बालकांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. परंतु या शाळांमधील प्रवेशासाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत, प्रवेशाची प्रक्रिया आणि टप्पे कसे असणार आहेत, प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत शिक्षण विभागाने कोणतीही स्पष्टता न दिल्याने पालक संभ्रमात आहेत.

नोंदणी झालेल्या शाळा

जिल्हा – आरटीई शाळा – पडताळणी पर्ण झालेल्या शाळा

  • पुणे – ५,८८५ – ५,१०३
  • मुंबई – २,४६३ – १,३८१
  • नाशिक – ४,३५० – ४,०१४
  • नगर – ४,३१४ – ४,०५४
  • औरंगाबाद – ३,५७० – २,८२२
  • ठाणे – ३,३८७ – २,६११

काय होणे अपेक्षित ?

  • शालेय शिक्षण विभागाने त्या-त्या विभागातील सरकारी, अनुदानित, खासगी अशी सर्व प्रकारच्या शाळांची विभागवार / जिल्हानिहाय शाळांची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे आवश्यक सर्व शाळांचे मॅपिंग होणे गरजेचे पालकांना आपल्या परिसरातील आपल्या शाळांची तपशीलवार यादी एकाच पोर्टलवर उपलब्ध व्हावी ‘आरटीई’तील नव्या बदलांमुळे नेमक्या किती आणि कोणत्या खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळू शकेल, याची पालकांना माहिती द्यावी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या तरतुदीत राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे मुळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचि घटकातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे. त्यातच आता एप्रिल महिना आला तरीही अद्याप प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुखात न झाल्याने पालक संभ्रमात पडले आहेत. शिक्षण विभाग जाणीवपूर्वक या प्रवेश प्रक्रियेला उशीर करत आहे. – दिलीपसिंग विश्वकर्मा, महापॅरेंट्स पालक संघटना
  • राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील तरतुदीत बदल केला आहे. त्यामुळे ‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेलाच काही अर्थ उरलेला नाही. शिक्षण विभाग आता या प्रक्रियेत सरकारी आणि अनुदानित शाळांना समावून घेणार आणि त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार हे निश्चित. यापूर्वी विनाअनुदानित खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत होती. – प्रा. शरद जावडेकर, कार्यकारी अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा

RTE Nashik Admission 2019

RTE admission 2019 : Nashik published an News regarding RTE, Many application are filling for admission for academic year 2019-20 the application still vacates the space of RTE. Schools are started from last 1 week but still also admission process of RTE is not completed. In state there are 1 lacks 16 thousand 893 seats available and 2 lacks 45 thousand 496 applications are applied. But still also only 45 thousand 496 application are cleared.

RTE

After the second draw, the admission process started

After the release of the second lease on June 15, the list of students was made available for admission. Although the school is started during this period, the list of students is available for Thursday (date 27 July 2019) for admission. After this, the third drop will be done for the vacant seats and the heart of the waiting student and their parents will be filled.

RTE Nashik Admission 2019.

Who is responsible for the educational loss?

School work has started. In such a situation, the educational loss of a student who does not have access to the next stage of admission will be done. In this condition student get loss in there studies. Then who is responsible for this education loss of this students..This question is stand in front of us.

Login For RTE Click Here

Leave a Comment