SBI Clerk 2020: Main postponed

SBI Clerk Main Exam Postponed

SBI Main Exam Postponed : Due to the Lockout because of Corona Virus Effect SBI Decided to Postponed the Mains of Clerk 2020 will be postponed. Pre exam of SBI clerk was held on 22nd, 29th February 2020 and 1st March 2020. But the results of SBI Clerk Pre Exam still not declared. Now as per the news the SBI clerk Mains Examine will be held on 19th April 2020.

SBI Clerk Mains Postponed 8000 Posts

SBI ने एक परिपत्रक जारी केलं आहे. यात मुख्य परीक्षा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पूर्व परीक्षेच्या निकालाबाबतही माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क भर्ती प्रक्रियेतील पूर्व परीक्षेचं आयोजन २२,२९ फेब्रुवारी आणि १, ८ मार्च २०२० रोजी करण्यात आलं होतं. याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवार या निकालाची वाट पाहत आहेत.

करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे भारतीय स्टेट बँकेतील क्लर्क पदाच्या भरतीसाठी होणारी मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजी मुख्य परीक्षा होणार होती, जी स्थगित झाली आहे. ही भरती ८ हजार पदांसाठी होणार होती

एसबीआयच्या परिपत्रकात लिहिलं होतं की ‘नोवेल करोना व्हायरसमुळे बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन SBI clerk / Junior Associates ची ऑनलाइन मुख्य परीक्षा स्थगित करण्यात येत आहे. ही परीक्षा १९ एप्रिल २०२० रोजी होणार होती. या परीक्षेची नवी तारीख आणि पूर्व परीक्षेचा निकाल कधी घोषित होईल याची तारीख वेबसाइटवर घोषित केली जाईल.’

एसबीआय लिपीक २०२०: मुख्य स्थगित, प्रिलिम्स कधी येईल हे जाणून घ्या …

असं म्हटलं जातंय की परीक्षेची नवी तारीख लॉकडाऊनंतरच जाहीर होईल. अॅडमिट कार्डही १५ एप्रिलनंतरच मिळते. यासंबंधातील सर्व माहिती उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर मिळेल.

Leave a Comment