Solapur Police Bharti Paper 2014

Solapur Police Bharti 2014 Paper


 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 65 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Solapur police bharti 2014

Enter Name Enter City Email Phone Number
1. ४८ मधून कोणती संख्या वजाकरावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ५ येईल?
2. प्रमोद हा  पूर्वेला ६ कि.मी. जातो नंतर तो दक्षिणेस ८ कि. मी. जातो. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे?
3. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक नोद्विण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
4. साहस हे जीवनासाठी मिथासारखे आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
5. सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी ................हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.
6. Y हा x पेक्षा लहान आहे. x हा Z पेक्षा मोठा आहे. या तिघांमध्ये सार्वत लहान कोण आहे?
7. पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा?
8. भारतातील भूदान चळवळीचे जनक ..........हे होते.
9. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे ...............
10. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८ च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकारी.........हे होते.
11. खालील पैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन गौरविले?
12. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे भारताला ... हा रोग मुक्त झाल्याचे घोषित केले आहे?
13. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता?
14. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ............दिवस लागतात.
15. 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल?
16. ७, ८,४,0,३ हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानाचा अंक कोणता?
17. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
18. रेडीओ : आवाज : दूरदर्शन : ?
19. ...............यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.
20. 'आजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक निवडा?
21. जर रामपूर = ३२ , रामनाथ २४, नवनाथ = ४५ तर, नवपुर = ?
22. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ............ येथे आहे.
23. देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षांत एकमत न झाल्याने कोणत्या देशात आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला होता?
24. भारतीय घटनेनुसार ......... सार्वभौम आहे.
25. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार ..........ला आहेत.
26. खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा?
27. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
28. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?
29. राज्यातील  महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे?
30. LO: IR: RS ?
31. एकही दिवस काम बंद न करता एप्रिल महिन्यात एका कारखान्यात ३९०० सायकली तयार होतात, तर दोन आठवड्यात कारखान्यात किती सायकली तयार होतील?
32. एका नावेत सरासरी २२ किलोग्राम वजनाची २५ मुले बसली, नावाड्याश सर्वाचे सरसरी वजन २४ किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती?
33. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांच्या कामांमध्ये मोडत नाही ?
34. खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे?
35. सरपंचाच्या  गैरहजेरीत ............ हा त्यांचे काम पाहतो.
36. एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो.  तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?
37. बँकदर म्हणजे असा दर कि ज्या दराने.............
38. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
39. एकासांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल?
40. महाराष्ट्राचा पोलीस खात्यातील सार्वोच्य पद कोणते?
41. एका रांगेत मीना उभी आहे. तिच्यामागे ९ व पुढे ११ मुळी उभ्या आहेत, तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक येईल?
42. भारताच्या  पहिल्या मंगळ यानाचे नाव काय आहे?
43. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
44. वंदेमातरम् हे गीत .............. यांच्या आनंदमठ या कांद्बारीतून घेण्यात आले आहे.
45. ..................हा सार्वजनिक  उद्योग आपले  अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररीत्या मांडतो.
46. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ...... यावरून ठरतो.
47. 'चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
48. ...........व......... हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.
49. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ........... सभासद असतात.
50. पाऊस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता?
51. संघराज्यच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
52. २४३२* × २*  = ६०८१२* फुलीच्या (*) जागी समान अंक आहे . तर तो अंक कोणता ?
53. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ............... हे होय.
54. महाराष्ट्राच्या ...... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
55. पुढील भारतीय नृत्यांपैकी कोणते शास्त्रीय नृत्य आहे?
56. बाष्पीभवनामुळे ............
57. 'कलाकृती' या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता?
58. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.

 

 

 
59. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
60. नुकतेच निधन पावलेले पॉल वॉकर हे प्रसिध्द.................होते.
61. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बाधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास............... म्हणून ओळखले जाते.
62. भारतातील कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे?
63. पुढीलपैकी चुकीची जोशी कोणती?
64. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
65. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
66. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
67. खालीलपैकी ...............या ठिकाणी डाळिंब फळाचे संशोधन केंद्र आहे.
68. वातावरणाचा दाब........ वर अवलंबून असतो.

अ) उंची   ब) तापमान  क)पृथ्वीचे परीभ्रमण  ड) चंद्राचे गुरुत्वाकर्षण
69. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?
70. भारताचे सर्वात मोठ्या अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून ................या महिलेची नियुक्ती झाली आहे.
71. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
72. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते?
73. मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हपुर खंडपीठासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?
74. 'सदाचार' या शब्दाला संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा?
75. तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
76. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
77. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे:
78. खालील पैकी कोणत्या राज्याने बलात्कार , अत्याचार, अॅसीड हल्ला सारख्या भीषण प्रसंगाला तोंड घाव्या लागलेल्या दुर्दैवी महिलांना २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे?
79. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे?
80. आजसरिता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते, तर सरिताचे आजचे व्य किती?
81. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ................सेल्सिअस इतके असते.
82. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ :१ आहे. ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ९ :४ होते. तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे?
83. महाराष्ट्रील ..............हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा पराक्र होय.
84. अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान होईल?

३९, ४७, ५६, ३८, ६६, ७४
85. .............. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते.
86. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही?
87. पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे?
88. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

भोळा
89. खालीलपैकी शुध्द शब्दाचा क्रमांक निवडा?
90. महाराष्ट्र सरकारने समंत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तिला ............. इतक्या शिक्षेची तरतूद केली आहे.
91. भारतीय बनावटीच्या पहिल्या अत्याधुनिक हलक्या हेलीकॉफ्टरचे नाव काय?
92. सचिन तेंडूलकर २०० वा क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला?
93. लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास...... वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.
94. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही?
95. ४: ६३: ५: ?
96. खालील गटाशी जुळणारे पद ओळखा?

१९,६७,७
97. भारतात .......... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.
98. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?
99. 'कमवा आणि शिका' ही संकल्पना मूळ कोणाची?
100. एका वस्तूंची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा अगर तोटा किती?

Be sure to click Submit Quiz to see your results!
16 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *