Police Bharti Paper 9

Police Bharti Paper Set 9

Following is the 9th Paper Set of Police Bharti 2015, Candidates can solve this paper Online in 60 Minutes. Each question caries 1 Marks. No Negative marking.

Note : Answer Key & Price Winners Will be Published on 14th December 2015 at 10.00AM.

  Winners

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 9 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti Sample Paper 9

Enter Name Enter City Email Phone Number
अमन, मृदुल, आकाश व नामदेव हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत.मृदुल व आकाश पार्टनर आहेत. आकाशचे तोंड उत्तरेस आहे व नामदेव हा आकाशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमनचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधी स्थळ कोणते?
खालील अक्षरगटांपैकी विसंगत घटक ओळखा.
3,10,29,66,...?
राम हा श्याम पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे,त्या दोघांच्या वयांची बेरीज ४३ असल्यास राम चे वय किती?
राष्ट्रीय विज्ञान दिवस ______________आहे.
भारतातील पहिले “महिला संकट निवारण केंद्र” कोठे सुरु करण्यात आले?
मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली?
20 % चे 40 % किती होईल?
भारताची मंगळ मोहीम कोणत्या देशातून नियंत्रित करण्यात आली होती?
विदर्भात सर्वात जास्त पाउस कोणत्या महिन्यात पडतो?
1,260 रुपयास गाय घेतली.तिला घरी आणण्यासाठी 140 रु.खर्च आला.पुढे ती गाय विकली.त्यामुळे 15% नफा झाला.तर ती गाय केवढ्यास विकली.
गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना नाही?
चैत्र :: ? :: नोव्हेंबर :: डिसेम्बर
गिरीजात्मक अष्टविनायक चे मंदिर कुठे आहे ?
दोन संख्याचा गुणाकार ३१७४ असून त्यांचा मसावी २३ आहे. तर त्या संख्यांचा लसावी किती
विध्दुत शक्ती मापनाचे एकक ..........आहे.
सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना काय म्हणतात?
दरमहा एका रुपयावर 2 पैसे या दराने 13,200 रु.मुद्दलाचे 2 महिन्यांचे सरळव्याज काढा.
सध्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
समानार्थी शब्द ओळखा?- 'बिकट'
भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली?
१०२, ७९, ५६, ३३, ??
भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याविरुद्ध वापरले जाते?
लाटांपासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे?
एका वर्तुळाची त्रिज्या 14 से.मी.आहे.तर त्याचे क्षेत्रफळ किती?
स्वार्थत्यागी, राष्ट्रहितात कार्यमग्न असणाऱ्या व्यक्तिस _________________ हा पुरस्कार दिला जातो.
रँडक्लीफ रेषा कोणत्या दोन देशांमध्ये आहे ?
समुद्र प्रवासात दिशांचे ज्ञान होण्यासाठी उपयोगी यंत्र ............आहे.
दिल्लीमध्ये सुरु करण्यात आलेली विना चालक मेट्रो कोणत्या देशात तयार करण्यात आली आहे?
महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत ?
भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
५, १७, ३७, ६५, ? , १४५ या मालिकेत ? च्या जागी कोणती संख्या येईल ?
मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ _ दरम्यान असते.
एका सांकेतिक भाषेत BAD हा शब्द UTW असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत BIG हा शब्द कसा लिहाल ?
१२ मिनिटाचे ३६ सेकांदशी गुणोत्तर किती ?
‘सर म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
राज्यातीले पोलीस आयुक्तलयाची एकूण संख्या किती आहे ?
राज्यसभेवर निवडून दिलेली वा नियुक्त केलेली पहिली अभिनेत्री कोण?
अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात ?
भारतात साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?
ग्रामीण पोलीस परिक्षेत्रातील एकूण जिल्हे किती आहेत ?
यापैकी कोणता शब्द हा 'अरण्य' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाईल?
BAGA : 1060 :: TADA : ?
दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश कोणत्या राज्य सरकारने नुकतेच काढले आहेत?
एल.पी.जी. (Liquid Petroleum Gas) मध्ये मुख्यतः............वायू असतो ?
कोणत्या ठरावानुसार घटनासमिती सार्वभौम झाली?
कलम २८० नुसार राष्ट्रपती पाच वर्षांसाठी वित्त आयोग नेमतात. वित्त विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
नर्नाळा अभयारण्य कुठे आहे ?
महाराष्ट्रात शहरी लोकसंख्या किती टक्के आहे ?
हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी काय वापरतात?
आकाश हा पल्लवीचा भाऊ व कुणाल हा पल्लवीचा मुलगा आहे. ख़ुशी हि मृदुला ची मुलगी आहे. मृदुला पल्लवीची बहिण आहे. तर ख़ुशी हि कुणालची कोण?
जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
खालीलपैकी कोणास आपण 'मुस्लीम लीग' चे संस्थापक म्हणून ओळखतो?
भारतातील प्रसिद्ध गोलघुमट कोठे आहे?
९ ने निशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती ?
भारतात एकूण किती "केंद्रशासित" प्रदेश आहेत ?
'गीताई ' पुस्तक कोणी लिहिले आहे?

Be sure to click Submit Quiz to see your results!