List Of Documents Required For Sainik Kalyan Vibhag Bharti – डाउनलोड करा लिपिक टंकलेखक भरती करीता आवश्यक्य कागतपत्र यादी

Important Documents For DSW Bharti 2025

List Of Documents Required For Sainik Kalyan Vibhag Bharti: Sainik Kalyan Vibhag  Maharashtra has published notification for Lipik Posts. While applying online for the 72 posts of Clerk-Typist Group “C,” candidates must upload all required documents in PDF format after verifying their eligibility as per the advertisement. Applicants must upload a recent passport-size photograph, scanned signature, 10th and 12th marksheets, graduation or diploma certificates, and post-graduation certificates if applicable. Candidates must also submit their state domicile certificate, experience certificate, caste certificate, caste validity certificate, non-creamy layer certificate, EWS certificate, or SEBC certificate depending on eligibility for reservation. A small family certificate, PAN card, and age proof such as a 10th school leaving certificate or birth certificate must be uploaded. Eligible ex-servicemen are required to submit proof of their status through an identity card or relevant documents. Candidates with disabilities must provide a minimum 40 percent disability certificate issued by the Military Release Medical Board or Government Civil Surgeon. Serving personnel who are due for retirement within a year must submit an NOC from their concerned Record Office. Any other relevant supporting documents should be uploaded wherever applicable. All documents must be clear, readable, and properly formatted to ensure smooth verification. Download List Of Documents Required For Sainik Kalyan Vibhag Bharti 2025, Important Documents List For DSW Recruitment 2025 from below:

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत लिपिक टंकलेखक गट “क” या ७२ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवाराने जाहिरातीनुसार पात्रता तपासल्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, १० वी आणि १२ वीच्या मार्कशिट्स, पदवी किंवा डिप्लोमा तसेच पदव्युत्तर प्रमाणपत्र (लागू असल्यास) अपलोड करावे लागते. राज्य अधिवास प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता, नॉन क्रिमीलेयर, आर्थिक दुर्बल घटक (EWS) किंवा SEBC प्रमाणपत्र यासारखी सामाजिक आरक्षणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पात्र उमेदवारांनी सादर करावीत. लहान कुटुंब प्रमाणपत्र, पॅन कार्ड, वयाचा पुरावा (१० वीची स्कूल लीव्हिंग किंवा जन्म प्रमाणपत्र) तसेच पात्र माजी सैनिक असल्यास त्यांचा ओळखपत्र किंवा आवश्यक पुरावे जोडणे आवश्यक आहे. अपंग उमेदवारांनी किमान ४०% अपंगत्वाचे प्रमाणपत्र सदर करणे गरजेचे आहे. सेवारत सैनिकांसाठी संबंधित अभिलेख कार्यालयाकडून NOC आवश्यक असून, उमेदवारांकडे असल्यास इतर संबंधित पूरक कागदपत्रेदेखील अपलोड करावी लागतील. सर्व दस्तऐवज स्पष्ट, वाचण्यायोग्य आणि योग्य स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मुळ कागदपत्रे, पडताळणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत/त्रुटी आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल.

DSW Bharti List Of Documents

Leave a Comment