पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 41- Maharashtra Police Bharti Test Paper 41

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 41 – Maharashtra Police Bharti Test Paper 41

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

218
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 41

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एका व्यवहारात रु. 7200 नफा अनुक्रमे अनुज, बबन, किसन यांना अनुक्रमे 2 : 3 : 4 प्रमाणात वाटल्यास बबनचा वाटा किती?

2 / 20

2. एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे 240 कि.मी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात, तर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 कि.मी./ तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती?

3 / 20

3. खालील अक्षरमालिकेतील गटात न बसणारे पद ओळखा.

4 / 20

4. अक्षय सुरेशपेक्षा मोठा आहे. सुरेशपेक्षा प्रकाश लहान आहे. सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे तर त्या तिघांतील सर्वात लहान कोण?

5 / 20

5. भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वांत प्राचीन विभाग कोणता?

6 / 20

6. जर $ आहे '+' आणि @ आहे,'-', तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

7 / 20

7. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवितो?

8 / 20

8. 'तिला मी ताई म्हणतो.' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

9 / 20

9. योग्य पर्याय निवडा. 50 वर्ष सुवर्ण :: 60 वर्ष : ?

10 / 20

10. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब.

11 / 20

11. वाक्यप्रकार ओळखा.
सूर्य मावळला, परंतु अंधार पसरला नाही.

12 / 20

12. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?

13 / 20

13. खालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा.

14 / 20

14. 'सालोसाल' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

15 / 20

15. दिलेल्या श्रृंखलेमध्ये कोणता अंक चुकीचा आहे? 9, 11, 15, 23, 39, 70, 135

16 / 20

16. आशीषचे आजचे वय बबलूच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास आशीषचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

17 / 20

17. अनंतरावांनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 रक्कम भाग आपल्या नातेवाईकांना दिला. 1/4 भाग मंदिराला देणगी दिली व उरलेले 50,000 रु. बँकेत ठेवले तर त्यांच्याजवळ एकूण रक्कम किती होती?

18 / 20

18. कोणत्या शहराला 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' म्हणतात?

19 / 20

19. 12, 36 व 9 यांचा लसावि किती?

20 / 20

20. पुढीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment

Table of Contents