पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45- Maharashtra Police Bharti Test Paper 45

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 – Maharashtra Police Bharti Test Paper 45

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

668
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 45

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरीक्त व्यक्तो लागतील?

2 / 20

2. विसंगत घटक ओळखा.

3 / 20

3. खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?

4 / 20

4. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले?

5 / 20

5. ती फुलाहन नाजूक आहे. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार ओळखा.

6 / 20

6. एका वस्तुची खरेदी किंमत 500 रु. आहे विक्री किंमत 600 रु. असल्यास नफा टक्केवारीमध्ये किती आहे?

7 / 20

7. जगातील प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे या देशाने तयार केली.

8 / 20

8. परस्परसंबंध ओळखा.
पक्षी: खग:: मासा : ?

9 / 20

9. मधू लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.

10 / 20

10. मतदानासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?

11 / 20

11. सर्व रस्ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे टेबल्स आहेत, तर -

I) सर्व रस्ते टेबल्स आहेत
II) सर्व टेबल्स रस्ते आहेत.
III) सर्व रस्ते टेबल्स नाहीत.
IV) काही रस्ते टेबल्स नाहीत.

12 / 20

12. सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा, तांबडा यांमधून निवडलेले आहेत. पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा.
अ) सतलचा रंग हिरवा किंवा निळा नाही.
ब) बियासचा रंग पांढरा आहे.
क) सावित्री हिचा रंग काळा किंवा पांढरा आहे.
ड) कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही.
तर कावेरीचा रंग कोणता?

13 / 20

13. 2500 रुपयांचे द.सा.द.शे. पाच टक्के दराने सहा वर्षांसाठी सरळ व्याजाने होणारी एकूण रास किती?

14 / 20

14. A. चा पगार B पेक्षा 15% नी जास्त आहे. तर B चा पगार पगार A पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?

15 / 20

15. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

16 / 20

16. घड्याळात दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिटकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?

17 / 20

17. मुलांनो, सर्व रांगेत उभे राहा.-या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

18 / 20

18. गणितात रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले, लक्ष्मणला भारतपेक्षा जास्त गुण मिळाले. रामला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले?

19 / 20

19. अंमलबजावणी तथा सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे मुख्यालय कोठे आहे?

20 / 20

20. खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण ओळखा.

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment

Table of Contents