१२ वी पास आहात? नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Nagpur Suraksha Rakshak Bharti Registration

Nagpur Suraksha Rakshak Bharti Registration 2026

Nagpur Suraksha Rakshak Bharti Registration: The Nagpur District Security Guard Board has officially released its 2026 recruitment notification, announcing a significant opportunity with 317 security guard vacancies. This recruitment drive aims to strengthen security services across Nagpur, Wardha, Gondia, and Bhandara districts. Eligible candidates who are 12th-pass and between 18 to 35 years of age are encouraged to apply online through the official portal at sgbregistration.in. The application window is open from April 29, 2026, to May 28, 2026. Ensure you complete your registration before the deadline to participate in the physical and field tests. For the most reliable and latest government job updates, stay tuned to Govexam.in

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

आपल्या जिद्दीच्या जोरावर खाकी वर्दी परिधान करून सन्मानाची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी सुरक्षा रक्षकांचा विशेष संच (Pool) तयार करण्यात येत आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल आणि देशसेवेची ओढ असेल, तर ही संधी सोडू नका! ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील तरुणांसाठी रोजगाराची एक सुवर्णसंधी चालून आली आहे! नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने नवीन “समुच्चय पुल” (Pool) तयार करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल आणि खाकी वर्दीचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी सोडू नका!

Nagpur Security Guard Board Registration 2026

  • ⇒ पदाच नाव –  सुरक्षा रक्षक
  • ⇒ पद संख्या – 317  रिक्त जागा
  •  नोकरी ठिकाण – नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा
  • ⇒ वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
  • ⇒ अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १००/- व टॅक्स मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – रु. ७५/- व टॅक्स
  • ⇒ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • ⇒ अर्ज पध्दत – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ⇒ अर्ज करण्याची शेवट ची तारीख – 28 मे 2026 शेवटची तारीख आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • अर्ज कुठे करावा: www.sgbregistration.in या संकेतस्थळावर.
  • अंतिम तारीख: २८ मे २०२६ (संध्याकाळी ६:१५ वाजेपर्यंत).
  • शिक्षण: किमान १२ वी पास.

पात्रता आणि शारीरिक निकष

खालील तक्त्यामध्ये अर्जासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे निकष देण्यात आले आहेत:

निकषपुरुष उमेदवारमहिला उमेदवार
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्षे
किमान उंची१६५ सें.मी.१५८ सें.मी.
किमान वजन५० किलो४५ किलो
छाती (न फुगवता)७९ सें.मी. (फुगवून ५ सें.मी. जास्त)– लागू नाही –
मैदानी चाचणी१६०० मीटर धावणे, गोळाफेक, १०० मी. धावणे८०० मीटर धावणे, गोळाफेक, १०० मी. धावणे

अर्ज शुल्क – Nagpur Suraksha Rakshak Registration Fees

  • खुला प्रवर्ग: १०० रुपये + टॅक्स.
  • मागासवर्गीय प्रवर्ग: ५० रुपये + टॅक्स.

महत्वाच्या सूचना:

  1. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीकृत आहे.
  2. उमेदवारांनी कोणत्याही मध्यस्थाला किंवा आमिषाला बळी पडू नये.
  3. ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. वयाची ४८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत राहता येणार नाही.

अतिरिक्त गुण मिळणार 

ज्या उमेदवारांकडे खालील प्रमाणपत्रे आहेत, त्यांना अतिरिक्त गुण मिळतील:
MS-CIT: ४ गुण
NCC ‘C’ प्रमाणपत्र: ६ गुण (‘A’ साठी २, ‘B’ साठी ४ गुण)
उमेदवारांना सूचना: कोणत्याही मध्यस्थाला किंवा आमिषाला बळी पडू नका. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीकृत आहे. अधिकृत संकेतस्थळावरच आपला अर्ज नोंदवा.
तुमच्या भविष्यासाठी सज्ज व्हा, आजच अर्ज करा!

अर्जाची प्रक्रिया आणि इतर फायदे – Nagpur Suraksha Rakshak Bharti Registration Process

  • अर्ज करण्याची मुदत: इच्छुक उमेदवारांनी २९.०४.२०२६ ते २९.०५.२०२६ या कालावधीत सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे .
  • अधिकृत संकेतस्थळ: अर्ज करण्यासाठी sgbregistration.in या पोर्टलला भेट द्या .
  • अतिरिक्त गुण: MS-CIT आणि NCC प्रमाणपत्र धारकांना निवडीमध्ये अधिकचे गुण दिले जातील
  • अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० रुपये शुल्क आहे .
  • लक्षात ठेवा: ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीकृत आहे. कोणत्याही मध्यस्थाला किंवा आमिषांना बळी पडू नका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आजच आपला अर्ज नोंदवा!

Nagpur Security Guard Bharti 2026

आवश्यक कागदपत्रांची यादी (Nagpur Suraksha Rakshak Bharti Documents List)

अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे तयार ठेवा:
१. शिक्षण: १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका.
२. वयाचा पुरावा: शाळा सोडल्याचा दाखला (LC) किंवा जन्म दाखला.
३. अधिवास प्रमाणपत्र: महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate).
४. ओळखपत्र: आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड.
५. अतिरिक्त गुण प्रमाणपत्र: MS-CIT प्रमाणपत्र आणि NCC (A/B/C) प्रमाणपत्र (असल्यास).
६. फोटो व स्वाक्षरी: स्कॅन केलेली प्रत.

विषयसविस्तर माहिती
अर्ज प्रक्रियाऑनलाइन पद्धतीने www.sgbregistration.in या संकेतस्थळावर.
आवश्यक कागदपत्रे
  • १२ वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (वयाचा पुरावा)
  • जातीचा दाखला (आरक्षणासाठी आवश्यक असल्यास)
अतिरिक्त लाभMS-CIT (४ गुण) आणि NCC प्रमाणपत्र (२ ते ६ गुण) असल्यास प्राधान्य.
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग: १००/- | मागासवर्गीय: ५०/- (अधिक टॅक्स)

Click Here For Nagpur Suraksha Rakshak Bharti Application

Leave a Comment

Table of Contents