पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 6 – Maharashtra Police Bharti Test Paper 6

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 6  – Maharashtra Police Bharti Test Paper 6

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

334
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8 - Maharashtra Police Bharti Test Paper 8

Police Bharti Practice Paper 6

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'इतिश्री होणे' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

2 / 20

2. 362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती ?

3 / 20

3. विसंगत पर्याय निवडा.

4 / 20

4. जर JAWAHAR हा शब्द RAHAWAJ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत PENTAGON हा शब्द कसा लिहिला जाईल ?

5 / 20

5. जसा पक्ष्यांचा थवा तसा गुलाबांचा.....

6 / 20

6. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?

7 / 20

7. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौ. सेंमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा ?

8 / 20

8. कर्बोदकांमधील प्रमुख पटक कोणते ?*

9 / 20

9. ने+अन या पोटशब्दचा जोडशब्द खालीलपैकी काय येईल?

10 / 20

10. 5832 या संख्येचे घनमूळ किती येईल ?

11 / 20

11. दिव्याकृती सिंग यांना नुकताच अर्जुन पुरस्कार देण्यात आला त्या कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत ?

12 / 20

12. "किवा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

13 / 20

13. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा अर्थ ओळखा.

14 / 20

14. K120, 180 असेल तर J = ?

15 / 20

15. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी २४ एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

16 / 20

16. 'उचित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

17 / 20

17. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7: 5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती ?

18 / 20

18. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?

19 / 20

19. 'खोंर्ड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

20 / 20

20. 'मार्गारीन' हा कोणत्या पोषणतत्त्वाचा स्रोत पदार्थ आहे?

Your score is

The average score is 36%

0%