पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17 – Maharashtra Police Bharti Test Paper 17

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

438
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 17

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. अमरावती येथील 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1932

2 / 20

2. खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा ?

3 / 20

3. एका शाळेतील क्रिकेट खेळाडूंची संख्या ३० आहे. व कबड्डी खेळाडूंची संख्या १५ आहे. त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी दोन्ही बोक खेळणारे खेळाडू ५ आहेत, तर त्या शाळेत फक्त कबड्डी हा एकच खेळ खेळणारे खेळाडू किती ?

4 / 20

4. कोणत्या कालावधीत १००० रुपयांचे द. सा. द. शे. १०% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने १३३१ रुपये होतील?

5 / 20

5. ५० सेकंद आणि ५ मिनिटे यांचे गुणोत्तर किती ?

6 / 20

6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही ?

7 / 20

7. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव काय होते?

8 / 20

8.

9 / 20

9. महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा -

10 / 20

10. 'तू ये किंवा न ये मी जाणारच' यातील 'किंवा' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

11 / 20

11. एक घड्याळ्यात सकाळचे बरोबर 8.00 वाजलेले आहेत. दुपारी 3.00 वाजेपर्यंत त्या घड्‌याळातील तास काटा किती अंशातून फिरेल ?

12 / 20

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?

13 / 20

13. विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या ८ सामन्यात काही धावा केल्या. ९ व्या सामन्यात त्याने ६२ धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी २ ने कमी झाली तर त्याच्या ९ सामन्यातील सरासरी धावा किती ?

14 / 20

14. पुढील विधाने वाचा.

१) एकाने माणसे मोजून पाहिली,

२) ती नऊच भरली.

वरील वाक्यांचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा.

15 / 20

15. संगीताने ९२०० ला खरेदी केलेली टी. व्ही. ११५०० ला विकली, तर शेकडा नफा किती ?

16 / 20

16. पुढील विधाने वाचा.

१) मिश्रवाक्यात एक मुख्य उद्देश्य व एक मुख्य विधेय असते.

२) मिश्रवाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते.

३) मिश्रवाक्यात दोन किवा अधिक क्रियापदे असतात.

17 / 20

17. पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते ?

18 / 20

18. पक्षी : खग :: मासा : ?

19 / 20

19. A या व्यक्तीचे उत्पन्न B या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा ५० टक्के कमी आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे?

20 / 20

20. A ही व्यक्ती B ची भाची आहे. A ही D ची मुलगी आहे. C ही B ची एकुलती एक बहीण आहे. तर D ही व्यक्ती B ची कोण लागते ?

Your score is

The average score is 35%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17”

Leave a Comment

Table of Contents