पोलीस भरती GK स्पेशल सराव पेपर – Maharashtra Police Bharti GK Special Test Paper

पोलीस भरती GK स्पेशल सराव पेपर – Maharashtra Police Bharti GK Special Test Paper

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

228
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti GK Practice Paper

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी केला आहे?

2 / 20

2. संविधान दिवस... रोजी साजरा केला जातो ?

3 / 20

3. हार्दिक सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

4 / 20

4. Davis Cup हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

5 / 20

5. NCRB चा फुल फॉर्म काय आहे?

6 / 20

6. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

7 / 20

7. राहुल द्रविड है आयपीएल 2025 मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत?

8 / 20

8. Oxygen Bird Park चे उ‌द्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे?

9 / 20

9. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे?

10 / 20

10. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर.... किमी चे असते.

11 / 20

11. मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले ?

12 / 20

12. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

13 / 20

13. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिली भारतीय कोण आहे?

14 / 20

14. 'सूर्य किरण' हा भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सराव आहे ?

15 / 20

15. शिगमोत्सव' हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

16 / 20

16. 'बचपन बचाओ' आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत ?

17 / 20

17. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 20

18. ATM चा फुल फॉर्म काय आहे?

19 / 20

19. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?

20 / 20

20. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे?

Your score is

The average score is 49%

0%

Leave a Comment

Table of Contents