पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18- Maharashtra Police Bharti Test Paper 18

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 – Maharashtra Police Bharti Test Paper 18

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

850
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28 - Maharashtra Police Bharti Test Paper 28

Police Bharti Practice Paper 18

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एका शाळेत A,B,C,D व E असे 5 शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवीतात. C व B इंग्रजी व भुगोल शिकवितात. D व A गणित व हिंदी शिकवितात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो.

2 / 20

2. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?

3 / 20

3. एका सांकेतिक लिपीत STAND हा शब्द FGMAQ असा लिहितात, तर त्याच पध्दतीने TROLY हा शब्द कसा लिहित जाईल ?

4 / 20

4. एक पाण्याची टाकी एक नळाने ८ तासांत भरते, तर दुसऱ्या नळाने ती १२ तासांत भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल ?

5 / 20

5. भारत सेवक समाजाची स्थापना....यांनी केली.

6 / 20

6. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतो?

7 / 20

7. खालील शुद्ध ओळखा ?

8 / 20

8. एक रुपया म्हणजे शंभर पैसे. यातील 'म्हणजे' हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?

9 / 20

9. एका रांगेत समान अंतरावर २५ खांब उभे केले आहे. जर पहिल्या व आठव्या खांबातील अंतर ५६ मीटर असल्यास ६ व्या व २२ व्या खांबामधील अंतर किती ?

10 / 20

10. पुढील शब्दाचा समास ओळखा. 'दिव्यदृष्टी'

11 / 20

11. एक व्यक्ती एका दिवसामध्ये एक खड्डा खोदतो, तर १०० व्यक्तींना १०० खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील ?

12 / 20

12. वर्धा ते पुणे अंतर ताशी ७७ किमी वेगाने गेल्यास ६ तासात कापता येते. तेच अंतर ५ 1/2 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग ताशी कितीने वाढवावा लागेल ?

13 / 20

13. शाळेतील एका लहान मुलीकडे बोट दाखवत शंकर म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या आईच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे, तर त्या मुलीच्या आईचे शंकरशी नाते काय ?

14 / 20

14. तिला आज मळमळले. प्रयोग ओळखा.

15 / 20

15. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

16 / 20

16. करीमभाईंनी त्यांचे घर दलालामार्फत ८,७०,००० रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल २% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?

17 / 20

17. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाही?

18 / 20

18. पूर्व रूप संधी'चे उदाहरण ओळखा.

19 / 20

19. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे?

20 / 20

20. खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यांनुसार चुकीचा क्रम ओळखा.
१७, ३६, १११, ४५२, २२४५, १३४७६

Your score is

The average score is 37%

0%

7 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18- Maharashtra Police Bharti Test Paper 18”

Leave a Comment

Table of Contents