पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 20- Maharashtra Police Bharti Test Paper 20

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 20 – Maharashtra Police Bharti Test Paper 20

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

582
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 20

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. गट समुहात न बसणारी संख्या शोधा.
900,9000,400,40000,1600,10000

2 / 20

2. 'चकोर' या शब्दातील 'च' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

3 / 20

3. एका सांकेतिक भाषेमध्ये KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल ?

4 / 20

4. संध्याकाळी 6:00 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता. माझ्या-डाव्या बाजुच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. तर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते ?

5 / 20

5. 'किरकोळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

6 / 20

6. खालीलपैकी तुर्की शब्द कोणता?

7 / 20

7. एका आयताकृती शेताची लांबी १.२ कि. मी. असून त्याची रुंदी ४०० मीटर आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

8 / 20

8. एका वृत्तचित्ती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास ७ मीटर असून उंची त्रिज्येच्या सहा पट आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल ?

9 / 20

9. जर CAT = 24, DOG 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

10 / 20

10. एका चौरसाचे क्षेत्रफळ ३२४ चौ. सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल ?

11 / 20

11. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर राज्यात झेड मोरह बोगद्याचे उद्घाटन केले, या बोगद्याची लांबी किती आहे?

12 / 20

12. भक्ती दीप्तीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्ख्या बहिणी आहेत. तर दीप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण?

13 / 20

13. एका वर्तुळाची त्रिज्या ८% ने कमी केली, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्के (%) ने कमी होईल ?

14 / 20

14. गतिमान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या गोलंदाजीत चेंडूचा वेग अनुक्रमे 140, 145, 119, 90, 95 किमी प्रति तास आहे, तर त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती आहे?

15 / 20

15. शेतीचा शोध कोणत्या काळात लागला लागला.

16 / 20

16. भारतातील पहिला नदी डॉल्फिन लोकसंख्या सर्वेक्षण करण्यात आला आणि देशात डॉल्फिनची एकूण नोंद किती आहे ?

17 / 20

17. स्वामी कादंबरीचे लेखक कोण ?

18 / 20

18. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. 'उद्या काय तो निर्णय कडेल'

19 / 20

19. भारतातील 58 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अलीकडेच कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे ?

20 / 20

20. 'मुख्यार्थबाध' हे कशाचे निमित्त आहे?

Your score is

The average score is 38%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 20- Maharashtra Police Bharti Test Paper 20”

Leave a Comment

Table of Contents