पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 21- Maharashtra Police Bharti Test Paper 21

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 21 – Maharashtra Police Bharti Test Paper 21

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

863
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28 - Maharashtra Police Bharti Test Paper 28

Police Bharti Practice Paper 21

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 10,15,21,28,? या मालीकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा.

2 / 20

2. राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

3 / 20

3. 'गोपाळ घरी आला नाही. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4 / 20

4. पुढील अक्षर गटातील चुकीचे पद ओळखा.
AZ,BY,CX,DV,EV

5 / 20

5. 0.005 हा व्यवहारी अंक अपुर्णांकात लिहा.

6 / 20

6. कोणत्या राज्याने स्वतंत्र उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली?

7 / 20

7. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे........

8 / 20

8. एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

9 / 20

9. 45, 60 आणि 75 यांच्या म.सा.वि. आणि ल.सा.वि. ची बेरीज आहेः

10 / 20

10. 424,461,502,545, ? या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी पुढील संख्या ओळखा

11 / 20

11. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 'खडे चारणे'

12 / 20

12. खालीलपैकी लेखनानियमानुसार योग्य शब्द ओळखा.

13 / 20

13. अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते?

14 / 20

14. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे?

15 / 20

15. समानार्थी म्हण ओळखा -'पळसाला पाने तीनच'

16 / 20

16. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

17 / 20

17. 9999 - 8888 + (7777 - 6666) =

18 / 20

18. एक मनगटी घड्याळ एका टेबल वर ठेवले आहे. जर 3:00 वाजता मिनीटकाटा दक्षिण दिशा दाखवत असेल तर 4:30 वाजता तासकाटा कोणती दिशा दाखवेल ?

19 / 20

19. (42)² + (7) ³ + (13) ² = किती ?

20 / 20

20. अयोग्य जोडशब्द निवडा.

Your score is

The average score is 46%

0%

4 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 21- Maharashtra Police Bharti Test Paper 21”

Leave a Comment

Table of Contents