पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 27- Maharashtra Police Bharti Test Paper 27

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 27 – Maharashtra Police Bharti Test Paper 27

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Slove this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

272
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28 - Maharashtra Police Bharti Test Paper 28

Police Bharti Practice Paper 27

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे?

2 / 20

2. आई त्या मुलाला हसविते' हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचे आहे?

3 / 20

3. एका क्रिकेटपटूने १७ व्या कसोटीत ८७ धावा केल्यामुळे त्याची सरासरी ३ ने वाढली, तर त्याची १७ कसोटी नंतरची सरासरी किती?

4 / 20

4. वडिल आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती वर्षे असेल ?

5 / 20

5. पांबन बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे?

6 / 20

6. महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना......... आहे.

7 / 20

7. पहिल्या संख्येचे चिन्ह 'वजा' व दुसऱ्या संख्येचे चिन्ह 'वजा' असल्यास उत्तराचे चिन्ह काय येईल?

8 / 20

8. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्यांचे सर्वांचे एकूण पाय ९६ आहेत, तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती?

9 / 20

9. विधाने : काही खुर्चा बाकडे आहेत.  कोणताही बाकडा टेबल नाही.
निष्कर्ष : १) काही खुर्चा टेबल आहेत
२) काही बाकडे खुर्चा आहेत
३) सर्व बाकडे खुर्चा आहेत
४) काही टेबल खुर्चा आहेत.

10 / 20

10. दुधाचा भाव 18 रू लीटर असतांना, दररोज 250 मिलिलीटर दुध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रूपये होईल ?

11 / 20

11. अहमदनगर जिल्ह्यातील...... हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे.

12 / 20

12. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?

13 / 20

13. राम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला, तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?

14 / 20

14. शेवटी ती वेल वाळून गेली. हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे.

15 / 20

15. खालीलपैकी कोणता शब्द बहुब्रीही समासाचे उदाहरण नाही ?
अ) लंबोदर
ब) शूलपाणि
क) रक्तप्रिय
ड) साखर लिंबू

16 / 20

16. पावन खिंड कोठे आहे?

17 / 20

17. एका महिन्यात ३ तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात २१ तारीख कोणत्या वारी असेल?

18 / 20

18. दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल

19 / 20

19. गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या का गं गंगायमुनाही या मिळाल्या? प्रस्तुत काव्य ओवीतून कोणता अर्थ प्रकट होतो ?

20 / 20

20. उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला'. अलंकार ओळखा.

Your score is

The average score is 36%

0%

Leave a Comment

Table of Contents