पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 29- Maharashtra Police Bharti Test Paper 29

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 29 – Maharashtra Police Bharti Test Paper 29

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

34
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 29 - Maharashtra Police Bharti Test Paper 29

Police Bharti Practice Paper 29

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 कि.मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी किती?

2 / 20

2. खालीलपैकी कोणते अनुनासिक मूर्धन्य आहे?

3 / 20

3. 'सन्यस्थ खड्ग' हे नाटक कोणी लिहिले?

4 / 20

4. एका खेळाडूचा खालून क्रमांक 20 वा आणि वरुन 25 वा क्रमांक आहे. तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?

5 / 20

5. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

6 / 20

6. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?

7 / 20

7. सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?

8 / 20

8. 1/5, 2/7, 15/9 यांचा लसावि किती?

9 / 20

9. 36 कि.मी./तास म्हणजे किती मी./से.?

10 / 20

10. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते?

11 / 20

11. एक ग्रॅम प्रथिनांमधून .... ऊर्जा मिळते.

12 / 20

12. राधिकाने 2014 मध्ये राष्ट्रीय बालिका दिनापासून जागतिक महिला दिनापर्यंत दररोज 2 लिटर दूध घेतले तर तिने एकूण किती लिटर दूध घेतले?

13 / 20

13. ८१ व ४९ याचे मध्यम प्रमाणपद काढा.

14 / 20

14. एका पिशवीमध्ये ११० नाणी असून एकूण ३५० रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही एक रुपयाची व काही पाच रुपयाची
नाणी आहेत. तर ५ रुपयाची नाणी किती?

15 / 20

15. सुरेश, रमेश आणि जयेश या तीन भावांच्या वयांची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2:3:5 आहे, तर सर्वांत लहान भाऊ जयेशचे 5 वर्षांनंतरचे वय किती?

16 / 20

16. सन १९०४ मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास जाते ?

17 / 20

17. अमिता हे काम चांगले करील.' याचे रीतीभूतकाळ वापरून कसे रूपांतर होईल ?

18 / 20

18. सहा मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेली आहेत राजीव मोहनच्या उजवीकडे आहे, पण विजयच्या डावीकडे नाही. चंदर हा बाबू व विजयच्या मध्ये आहे. विजय अजयच्या डाव्या बाजूस आहे. जर विजय व मोहनने आपल्या जागांची अदलाबदल केली तर अजय व चंदरच्या मध्ये कोण येईल ?

19 / 20

19. संगती या शब्दाचा संधीविग्रह.

20 / 20

20. अवधूत आणि भास्कर हे दोघे मिळून एक व्यवसाय करतात. अवधूत हा 2400 रु. व भास्कर हा 6400 रु. गुंतवतो. जर नफ्याचा अवधूतचा भाग दर 100 मधील 15 असेल तर भास्करचा हिस्सा किती?

Your score is

The average score is 28%

0%

Leave a Comment

Table of Contents