पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 30- Maharashtra Police Bharti Test Paper 30

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 30 – Maharashtra Police Bharti Test Paper 30

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

92
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 30 - Maharashtra Police Bharti Test Paper 30

Police Bharti Practice Paper 30

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर परिणाम करतो ?

2 / 20

2.

3 / 20

3. वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात.

4 / 20

4. डोंगरावर अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो, कारण....

5 / 20

5. 'नागपुरी' या शब्दाचे विशेष ओळखा.

6 / 20

6. पक्षांतर बंदी कायदा....... वर्षी करण्यात आला ?

7 / 20

7. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती -

8 / 20

8. रात्री ०२:१५ वा. चोर सोन्याच्या दुकानातून चोरी करून दागिने घेऊन दुचाकीवर ताशी ६० km/hr या वेगाने पळून गेला त्यानंतर ०२:३० वा पोलिसांना माहिती समजली जर पोलिसांनी त्या चोराला रात्री लगेच ०३:०० वा पकडले तर पोलिसांच्या गाडीचा वेग कमीत कमी किती असावा?

9 / 20

9. रामायण : वाल्मिकी : : महाभारत : ?

10 / 20

10. एका सांकेतिक भाषेत CBE म्हणजे BAD तर GMBGH म्हणजे काय?

11 / 20

11. एका पुस्तकाचा २/३ भाग व २१ पाने वाचून झाली जर पुस्तकाला २७० पाने असतील तर किती पाने वाचायचे शिल्लक राहतील ?

12 / 20

12. कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल?

13 / 20

13. आम्ल पदार्थांची चव कशी असते?

14 / 20

14. RAW या संघटनेचे घोषवाक्य कोणते ?

15 / 20

15. एका पाण्याच्या टाकीची लांबी १.५ मीटर, रुंदी १.२ मीटर आणि उंची ८० सेंटीमीटर आहे. तर त्या टाकीत किती पाणी नवी मावेल?

16 / 20

16. 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते?

17 / 20

17. एका वर्तुळाची त्रिज्या २०% ने कमी केल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल ?

18 / 20

18. WUS: RPN: : MKI:'?

19 / 20

19. एका सांकेतिक भाषेत 'खटारा' हा शब्द OΔX असा लिहितात तर 'खराटा' हा शब्द कसा लिहाल ?

20 / 20

20. 'शहनाई' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

Your score is

The average score is 41%

0%

Leave a Comment

Table of Contents