मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ३ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

180
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र 2 - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ३

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. Abstract noun form of 'see' is?

2 / 30

2. 5 च्या पहिल्या पाच पटीची सरासरी आहे.

3 / 30

3. VDU stands for...............

4 / 30

4. .......playing football, he plays cricket.

5 / 30

5. 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 29 गुणांऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. बरोबर सरासरी आहे.

6 / 30

6. Come what may, I shall adhere ..........my Principles.

7 / 30

7. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित संख्या निवडा. 3:-6::-6:?

8 / 30

8. Which country has won the 2022 FIFA World Cup?

9 / 30

9. Which of the following keyboard shortcuts is used to cut the selected text in MS Word 2010?

10 / 30

10. Who is the Governor of Maharashtra? (2023 साली)

11 / 30

11. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?
74. 4, 2, 2, 3, ?, 15

12 / 30

12. He filled the glass with water to the.....

13 / 30

13. कंसातील शब्दाचे सामान्यरुप निवडा. 'माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाड आहे'.

14 / 30

14. In which year Bombay High Court was established?

15 / 30

15. 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एका माणसाला 4% तोटा होतो. 10% नफा मिळवण्यासाठी, त्या वस्तूची विक्री किंमत काम असावी ?

16 / 30

16. The first computer language developed was...

17 / 30

17. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

8, 17, 35, 71, 143, ?

18 / 30

18. The Maharashtra State was formed by the Bombay Reorganisation Act in the year?

19 / 30

19. The adverb of 'Brave' is?

20 / 30

20. Father of modern computer..............

21 / 30

21. विराम चिन्हांचा योग्य पर्याय निवडा.

22 / 30

22. जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय म्हणतात ?

23 / 30

23. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे ?

24 / 30

24. नामाचा प्रकार ओळखा.
'समुद्र'

25 / 30

25. मुलांच्या रांगेत, श्रीनाथ डावीकडून 11 व्या आणि वेंकट उजवीकडून 24 व्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी त्यांच्या जागा बदलल्या तर श्रीनाथ डावीकडून 5 व्या क्रमांकावर येतो. रांगेत किती मुले आहेत ?

26 / 30

26. खालील दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम निवडा.

27 / 30

27. Who is Army Chief of India? (2023 साली)

28 / 30

28. गटात न बसणारा वेगळा शब्द शोधा

29 / 30

29. 'निर्जर' या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा.

30 / 30

30. A hybrid computer is the one having combined properties of...

Your score is

The average score is 34%

0%

Leave a Comment

Table of Contents