मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र 2 – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

1704
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १० - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर 02

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. 'सज्जन' या शब्दातील संधीप्रकार ओळखा.

2 / 30

2. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला ?

3 / 30

3. इंद्र डावीकडून 7 व्या आणि जया उजवीकडून 5 व्या स्थानावर आहे. जेव्हा ते त्यांची जागा बदलतात तेव्हा जया उजवीकडून 19 व्या स्थानावर येते. डावीकडून इंद्राचे स्थान काम आहे ?

4 / 30

4. खालीलपैकी कोणता किल्यास युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही ?

5 / 30

5. 'मुक्ताफळे उधळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

6 / 30

6. The fastest and most expensive computers are.

7 / 30

7. The chip used in computers, is made of ..........

8 / 30

8. Which language is used for Artificial Intelligence (AI)?

9 / 30

9. ULSI stands for................

10 / 30

10. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे ?

11 / 30

11. Third generation computers were based on

12 / 30

12. Which preposition correctly completes the sentence? India has signed an agreement............. France to enhance trade relations.

13 / 30

13. Out of the four alternatives, choose the one which can be substituted for the given word/sentence.
A child who has lost both of his parents is called

14 / 30

14. Out of the four alternatives, choose the one which can be substituted for the given word/sentence.                                                                                                  A person who helps another to commit a crime is called

15 / 30

15. एका धातूमध्ये 26% तांबे आहे. 91 किलो तांबे मिळविण्यासाठी किती धातूची आवश्यकता आहे ?

16 / 30

16. 20 सेमी आणि 6 मीटरचे गुणोत्तर आहे.

17 / 30

17. रितू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर आणि विरुद्ध प्रवाहात 2 तासांत 4 किलोमीटर अंतर बोट ने चालवू शकते. शांत पाण्यात तिचा रोईगचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग असा आहे.

18 / 30

18. खालीलपैकी हे विशेषनाम नाही.

19 / 30

19. 'ब' हा 'अ'पेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु 'फ' पेक्षा दुप्पट लहान आहे. 'क' हा 'अ' च्या वयाच्या निम्मा आहे परंतु 'ड' पेक्षा दुप्पट मोठा आहे. दुसरा सर्वात मोठा कोण आहे ?

20 / 30

20. हात टेकणे म्हणजे -

21 / 30

21. 2024 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

22 / 30

22. चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, 'तिच्या आईला एकच नातू आहे ज्याची आई माझी पत्नी आहे. चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे ?

23 / 30

23. जर 'x' म्हणजे 'बेरीज', '<' म्हणजे 'वजाबाकी', '+' म्हणजे 'भागाकार', '>' म्हणजे 'गुणाकार', '-' म्हणजे 'समान', '-' म्हणजे 'पेक्षा जास्त' आणि '=' म्हणजे 'पेक्षा कमी', तर खालीलपैकी कोणते सत्य आहे ते सांगा ?

24 / 30

24. महाराष्ट्रातील कोणते शहर 'टायगर कॅपिटल ऑफ इंडिया' ('वाघ राजधानी') म्हणून ओळखले जाते ?

25 / 30

25. P आणि Q एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमवतात. Q आणि R एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमवतात. P, Q आणि R एकत्र काम करताना दररोज 300 रुपये कमवतात. Q दररोज किती कमवतो ?

26 / 30

26. Find the correctly spelt word.

27 / 30

27. 'तो मोठ्याने गातो' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

28 / 30

28. The opposite of professional' is?

29 / 30

29. 2.197 चे घनमूळ आहे.

30 / 30

30. श्याम पूर्वेकडे तोंड करून होता. तो 10 किमी पुढे चालला आणि नंतर उजवीकडे वळल्यानंतर 3 किमी चालला. पुन्हा तो उजवीकडे वळला आणि 4 किमी चालला. त्यानंतर तो
मागे वळला. तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे ?

Your score is

The average score is 45%

0%

2 thoughts on “मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र 2 – Bombay High court Papers for 2026 Exam”

Leave a Comment

Table of Contents