मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ४ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

251
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ४ - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ४

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. Find the word that is wrongly spelt.

2 / 30

2. How many seats does Maharashtra have in Lok Sabha?

3 / 30

3. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

4 / 30

4. एक माणूस पूर्वेकडे 1 किमी चालतो आणि नंतर तो दक्षिणेकडे वळतो आणि 5 किमी चालतो. पुन्हा तो पूर्वेकडे वळतो आणि 2 किमी चालतो, त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 9 किमी चालतो. आता, तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?

5 / 30

5. हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती असते ?

6 / 30

6. Third generation computers were based on

7 / 30

7. Azad Hind Sena was formed with the assistance of ........?

8 / 30

8. The chip used in computers, is made of ..........

9 / 30

9. When the third battle of Panipat was fought between Maratha and Afghan Army?

10 / 30

10. दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रमः
1. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
2. जिल्हा न्यायाधीश
3. कनिष्ठ स्तर न्यायाधीश
4. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
5. वरिष्ठ स्तर न्यायाधीश

11 / 30

11. 'आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो.' या दोन वाक्यांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होईल ?

12 / 30

12. दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनांचा किंवा विविध टप्प्यांचा क्रमः                                                                                                                                                                            1. जिल्हा
2. गाव
3. राज्य
4. तालुका

13 / 30

13. Which language is used for Artificial Intelligence (AI)?

14 / 30

14. मोहिनी दहा दिवसांपूर्वी चित्रपटांना गेली होती. ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते. आज आठवड्याचा कोणता दिवस
आहे ?

15 / 30

15. Correct the sentence, if necessary Economics have been taught by three Professors.

16 / 30

16. The book is not only interesting but also..........

17 / 30

17. कुत्रा : रेबीज::उंदीर ?

18 / 30

18. 'सिंहकटी' या शब्दाचा समास ओळखा.

19 / 30

19. 'आळस' या शब्दाचा विरुध्द अर्थाचा पर्याय निवडा.

20 / 30

20. The sound produced by a cow is....

21 / 30

21. Which City is known as the financial Capital of India?

22 / 30

22. 'राजहंस' या नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते होईल?

23 / 30

23. दोन संख्यांची बेरीज 31 आहे आणि गुणाकार 184 आहे. त्या संख्या आहेत.

24 / 30

24. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

1, 4, 27, ?, 3125, 46656

25 / 30

25. Which is the largest district in Maharashtra?

26 / 30

26. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

455, 430, 450, 435, 445, ?

27 / 30

27. ULSI stands for................

28 / 30

28. Choose the word spelt correctly.

29 / 30

29. The fastest and most expensive computers are.

30 / 30

30. अ चे उत्पन्न 60,000 आहे. तो त्याच्या उत्पन्नाच्या 35% भाड्यावर खर्च करतो. उरलेल्या पैशांपैकी 70% तो किराणा मालावर खर्च करतो आणि उर्वरित रक्कम वाचवतो. त्याची मासिक बचत किती आहे ?

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment

Table of Contents