मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ५ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

262
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ५ - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ५

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. Which preposition correctly completes the sentence? India has signed an agreement............. France to enhance trade relations.

2 / 30

2. लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी अलीकडचा कोणता कायदा अस्तित्वात आला ?

3 / 30

3. Antonym of 'Blunt'

4 / 30

4. First word in the dictionary from the following is......

5 / 30

5. 'अवदसा आठवणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

6 / 30

6. 'टंचाई' या शब्दाचा विरुध्द अर्थाचा पर्याय निवडा.

7 / 30

7. In a code language 'CAB' is written as '312'. How can you write word 'MAD'

8 / 30

8. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?

9 / 30

9. 'बीज माता' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

10 / 30

10. .....हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.

11 / 30

11. खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे ?

12 / 30

12. रितू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर आणि विरुद्ध प्रवाहात 2 तासांत 4 किलोमीटर अंतर बोट ने चालवू शकते. शांत पाण्यात तिचा रोईगचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग असा आहे.

13 / 30

13. 'जिम कॉर्बेट' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

14 / 30

14. 20 सेमी आणि 6 मीटरचे गुणोत्तर आहे.

15 / 30

15. Which of the following keyboard shortcuts is used to cut the selected text in MS Word 2010?

16 / 30

16. P आणि Q एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमवतात. Q आणि R एकत्रितपणे दररोज 160 रुपये कमवतात. P, Q आणि R एकत्र काम करताना दररोज 300 रुपये कमवतात. Q दररोज किती कमवतो ?

17 / 30

17. The opposite of professional' is?

18 / 30

18. A hybrid computer is the one having combined properties of...

19 / 30

19. VDU stands for...............

20 / 30

20. 2.197 चे घनमूळ आहे.

21 / 30

21. 'मुलांनी अभ्यास करावा' या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा.

22 / 30

22. The first computer language developed was...

23 / 30

23. Father of modern computer..............

24 / 30

24. Meena is 24 years old today. Eight years ago, Anju was half the age of that of Meena then. How old is Anju today?

25 / 30

25. Out of the four alternatives, choose the one which can be substituted for the given word/sentence.
A child who has lost both of his parents is called

26 / 30

26. 'मन: राज्य' या संधीचा योग्य पर्याय निवडा.

27 / 30

27. 3456: 4567:: 5678:?

28 / 30

28. एका धातूमध्ये 26% तांबे आहे. 91 किलो तांबे मिळविण्यासाठी किती धातूची आवश्यकता आहे ?

29 / 30

29. A big box contains 8 boxes each containing 6 boxes. Tell how many total boxes are there.

30 / 30

30. Out of the four alternatives, choose the one which can be substituted for the given word/sentence.                                                                                                  A person who helps another to commit a crime is called

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Comment

Table of Contents