महत्वाचे! KYC केली का,नाहीतर नाव जाणार ‘बोगस’ रेशनकार्डाच्या यादीत! – येथून करा लगेच KYC
KYC mandatory for ration card – प्राप्त माहित नुसार, शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी रेशन दुकानात ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी पुरवठा विभागाद्वारा वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १३ लाख ५९ हजार १९१ (७४.५९ टक्के) लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केली असली, तरी अद्याप ४ लाख ६३ हजार १३४ (२५.४१ … Read more