पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 32- Maharashtra Police Bharti Test Paper 32

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 32 – Maharashtra Police Bharti Test Paper 32

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

689
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 32

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा । दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥' यातील अलंकार ओळखा ?

2 / 20

2. एक वस्तू ४०० रुपये ला विकल्याने विक्रीच्या १/८ नफा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा काढा ?

3 / 20

3. (१४ + ३६) / ६ =?

4 / 20

4. 4162597, 6259741, 5974162, 741???9

5 / 20

5. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

6 / 20

6. ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुण फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी महादेवा फुटबॉल उपक्रम (प्रोजेक्ट महादेवा) कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?

7 / 20

7. एका दलालाने २% दलाली घेवून १००००० रु. चा प्लॉट संदीपकडून शिवाजीला विकून दिला तर व्यवहारात दलालाला एकूण किती दलाली मिळाली?

8 / 20

8. त्याने अभ्यास केला. या वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा ?

9 / 20

9. एक नाविक प्रवाहाच्या दिशेने ६० km अंतर व प्रवाहाच्या विरुद्ध ३६ km प्रत्येकी ६ तासात पूर्ण करतो तर प्रवाहाचा वेग काढा ?

10 / 20

10. 4*9=97; 3*7=58; 9*2=?

11 / 20

11. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार .......ला असतो.

12 / 20

12.

13 / 20

13. ताशी ६० km वेगाने जाणाऱ्या ४८० मी. लांबीच्या मालगाडीला ४२० मीटर लांबीचा बोगदा ओलांडस किती वेळ लागेल?

14 / 20

14. पुढीलपैकी फारशी प्रत्यय लागून तयार झालेले शब्दसाधित/तद्धित शब्द ओळखा ?

15 / 20

15. विजोड पद ओळखा: 2, 9, 28, 65, 126, 343

16 / 20

16. 'नवाबांचे शहर' म्हणून ओळखले जाते ?

17 / 20

17. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षापर्यंत करण्यात आले

18 / 20

18. द.सा.द.शे. ८% दराने एक मुहलाचे २९२ दिवसांचे व्याज २८८ रु. वेते तर मुहल किती ?

19 / 20

19. 'धूर्त' या शब्दाचा विरुदाथर्थी शब्द ओळखा ?

20 / 20

20. 'बिनचूक' या शब्दातील समास प्रकार ओळखा ?

Your score is

The average score is 39%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 32- Maharashtra Police Bharti Test Paper 32”

Leave a Comment

Table of Contents