पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा, या निर्णयामुळे ७६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ!
Maha cabinet grants agricultural status to livestock farming – पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय घेतला … Read more