नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित! NIT Nagpur Bharti 2025!

नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या अधिकाराचा वापर करून माहिती व जनसंपर्क अधिकारी पदासाठी 01 तात्पुरती करार पध्दतीने भरती केली जाणार आहे. पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, वाणिज्य, विज्ञान किंवा विधी शाखेची पदवी, जर्नालिझम/मास कम्युनिकेशन पदवी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि ख्यातनाम वृत्तपत्र एजेन्सीमध्ये किमान तीन … Read more

CCRH, New Delhi Bharti 2025 नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर !

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH), नवी दिल्ली अंतर्गत विविध संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती सुरू आहे. उपलब्ध पदांमध्ये सीनियर आणि ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट (केमिस्ट्री, पशुवैद्यकीय), प्रोजेक्ट असोसिएट, फील्ड असिस्टंट, कन्सल्टंट (अकाउंट्स व लीगल), तसेच असिस्टंट वार्डन यांचा समावेश आहे. एकूण पदसंख्या ३० पेक्षा जास्त आहे. मुलाखतीची तारीख, पात्रता, अनुभव, मानधन व नियुक्तीची ठिकाणे परिषदेत … Read more

DGS मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात, १ लाख वेतन! – DGS Mumbai Bharti 2025

  शिपिंग महासंचालनालय, मुंबई येथे १८ जुलै २०२५ रोजी प्रकाशित जाहिरातीच्या सुधारित अटींनुसार वरिष्ठ कार्यकारी सहाय्यक (वेतन INR 1,25,000) आणि कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (वेतन INR 1,00,000) या दोन कंत्राटी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर/पदवी, सरकारी कार्यालयात (राज्य/केंद्र) किमान १० वर्षांचा अनुभव, इंग्रजी/हिंदी/मराठी भाषेला प्राधान्य अशी आहे. … Read more

नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; थेट मुलाखत !! | Nagpur Municipal Corporation Recruitment 2025

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना शाखेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या Urban Design Cell अंतर्गत “Walkable Street Concept” राबविण्यासाठी Urban Designer पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. ही नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर प्रथमतः ६ महिन्यांसाठी केली जाणार आहे. उमेदवारांकडे M. Tech in Urban Planning किंवा Master in Planning असणे आवश्यक आहे, तसेच ३ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक आहे (Urban Designing … Read more

Utkarsh Small Finance Bank Recruitment 2025 !

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Aapki Ummeed Ka Khaata) मायक्रो बँकिंग प्रोफाईल्ससाठी वॉक-इन इंटरव्ह्यू घेत आहे. Trainee Credit Officer / Credit Officer, Trainee Relationship Officer / Relationship Officer आणि Trainee Collection Officer / Collection Officer पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे, वय 28 ते 32 वर्षे, पात्रता 10+2 किंवा पदवी, अनुभव फ्रेशर किंवा किमान 1 वर्ष मायक्रोफायनान्स … Read more

लिलावती हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा !! – Lilavati Hospital, Mumbai Recruitment 2025

लिलावती हॉस्पिटल, मुंबई मध्ये काही महत्त्वाच्या वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सोनोलॉजिस्ट पदासाठी MD/DNB रेडियोलॉजीसह ८ ते १० वर्षांचा अल्ट्रासाऊंड/सोनोग्राफी अनुभव असणे आवश्यक आहे. रेसिडेंट इन कार्डियोलॉजी साठी MD/DNB मेडिसिन किंवा MD/DNB चेस्ट मेडिसिनसह १–२ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर फ्रेशर्ससुद्धा विचारात घेतले जातील. इच्छुक उमेदवार आपला प्रोफाइल दिलेल्या ईमेलवर पाठवू शकतात: [email protected], [email protected], [email protected], … Read more

ESIS Recruitment 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, वाशी नवी मुंबई येथे कंत्राटी अंशकालीन तज्ज्ञ (Part Time Specialist) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्य व हाडांचे तज्ज्ञ या प्रत्येकी १ पदासाठी अशा एकूण ५  पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून उमेदवारांकडे MBBS सह मान्यताप्राप्त विद्यापीठाची PG पदवी किंवा डिप्लोमा व पदव्युत्तरानंतर किमान ५ वर्षांचा अनुभव … Read more

Jalgaon District Central Cooperative Bank Bharti 2025

Jalgaon District Central Cooperative Bank Ltd. Bharti 2025

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव ११ महिन्यांच्या कंत्राटी पदांसाठी लिपिक (सपोर्ट स्टाफ) १२५ पदांसाठी अर्ज मागवत आहे. अर्ज १०८ आकाराच्या कागदावर वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, शैक्षणिक पात्रता, अनुभव व आधारकार्ड माहिती समाविष्ट करून १२/०१/२०२५ पर्यंत मुख्य कार्यालय, प्रशासन व व्यवस्थापन विभाग, २७ रिंगरोड, जळगाव येथे सादर करावा. निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे मुलाखतीची … Read more

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ऑपरेटर पदासाठी सरळ नोकरीची संधी!! – Shivaji University, Kolhapur Recruitment 2025

 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे CFC प्रशासकीय विभागांतर्गत Analytical Instrument Operator या पदासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपात असून प्रकल्पाचा कालावधी कमाल २ वर्षे किंवा प्रकल्प संपेपर्यंत असेल. उमेदवारांकडे M.Sc./B.Sc. (Instrumentation, Electronics, Chemistry, Physics, Life Sciences) किंवा B.E./B.Tech. (Instrumentation, Electronics, Chemical Engg., ETC) अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. मानधन प्रति दिवस … Read more

अर्ज सुरु.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठभरतीची नवीन जाहिरात आली!! – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola Bharti 2025

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत नागपूर येथील कृषी महाविद्यालयात करार तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक (Statistics) या २ पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू जाहीर करण्यात आला आहे. मुलाखत दिनांक ०६/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराजबाग प्राणीसंग्रहालयासमोर असलेल्या सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात घेण्यात येईल. उमेदवारांकडे M.Sc. (Statistics) सह NET किंवा Ph.D. ही अर्हता असणे आवश्यक आहे. नियुक्ती ६ महिन्यांच्या करारावर … Read more