पुणे, नागपूर, नाशिकमध्ये आता एरोनॉटिकल स्ट्रक्चर ITI कोर्स सुरु, सरळ चांगल्या नोकरीची संधी – Airplane Manufacturing Jobs For ITI
ITI in Aeronautical structure – पुणे, औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०२३ पासून एरोनॉटिकल स्ट्रक्चर अॅन्ड इक्विपमेंट फिटर अर्थात वैमानिक रचना आणि उपकरणे फिटर हा दोन वर्षीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रवेश घेतलेली एक तुकडी आता अंतिम परीक्षेसाठी असून, या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगामी … Read more