पदवीधर उमेदवारांना, IB इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा? – IB ACIO Recruitment 2025 Notification Out for 3717 Posts

IB ACIO Recruitment 2025 Notification Out for 3717 Posts, Check Application Dates – मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट, खुफिया एजन्सी मध्ये चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी पदवीधर तरुणांकडे आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सध्या नवीन भरती जाहीर केली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तब्बल ३७१७ पदांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे. (Intelligence Breau Recruitment 2025 )

IB ACIO ग्रेड II/एक्झिक्युटिव्ह पदांसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यात पात्रता मिळवावी लागेल. टियर-I परीक्षेतील त्यांच्या कामगिरी आणि गुणांच्या सामान्यीकरणाच्या आधारे, उमेदवारांना टियर-II परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. टियर-I आणि टियर-II मधील त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना टियर-III/मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. या भरतीसाठी लेखी परीक्षा २ टप्प्यात असेल. टियर १ मध्ये चालू घडामोडी, सामान्य अभ्यास, संख्यात्मक अभिरुची, तर्क, इंग्रजी या विषयांवर १०० गुणांचे प्रश्न असतील. टियर २ मध्ये ५० गुणांचा वर्णनात्मक पेपर असेल. याशिवाय १०० गुणांची मुलाखत देखील घेतली जाईल.

IB ACIO Recruitment 2025 MARATHI

  • पदाचे नाव – IB कार्यकारी
  • पदसंख्या – 3717 जागा (पूर्ण माहिती खालील टेबल मध्ये बघावी)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
  • अर्ज शुल्क –
    • जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – Rs. 650/-
    • अनुसूचित जाती/जमाती/अपंगांसाठी – Rs. 550/-
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2025 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

IB Bharti Vacancy Details 2025

Category Vacancies
UR 1537
SC 556
ST 226
OBC 946
EWS 442
Total 3717

या नोकरीसाठी उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर www.mha.gov.in जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड २/एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. लेव्हल सी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी विविध प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावे. तसेच कॉम्प्युटरचे ज्ञानदेखील असावे.

Important Dates of IB ACIO Bharti 2025

Events Dates
Notification Release Date 14th July 2025
Apply Online Starts 19th July 2025
Last Date to Apply Online 10th August 2025
Last Date to pay application fee online 10th August 2025
Last Date to pay application fee offline through the SBI challan
IB ACIO Exam To be notified

पगार आणि वयोमर्यादा – या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ७ नुसार ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय इतर अनेक भत्तेदेखील दिले जातील. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.यामध्ये दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होतील. पहिला पेपर हा करंट अफेअर्स, जनरल नॉलेज,रिझनिंग, इंग्रजी विषयांसाठी होणार आहे. तर दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

IB Recruitment 2025 Application Fees

Category Total Fees
All Candidates Rs. 550/-
Male candidates of UR, EWS, OBC Rs. 650/-

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mha.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/bvJUZ
📲 एक्साम पॅटर्न, निवड प्रक्रिया,सिल्याबस  परीक्षे बद्दल पूर्ण माहिती 
👉ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/Sy7bw
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mha.gov.in/

Leave a Comment