जलसंपदा विभाग भरती परीक्षा पॅटर्न व अभ्यासक्रम 2026: पदनिहाय सविस्तर माहिती | Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus in Marathi

Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus 2026

Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus in Marathi: Competitive exam aspirants have received encouraging news regarding the upcoming mega recruitment in the Water Resources Department (Jalsampada Vibhag | wrd.maharashtra.gov.in). Around 14,000 posts are expected to be filled in this department, which will provide a major opportunity for job seekers across the Maharashtra state. According to available information, this recruitment will include approximately 43 categories of posts across 21 different cadres, and detailed information regarding the Jalsampada Vibhag Bharti exam pattern and syllabus has begun to emerge. Candidates preparing for these posts should carefully review the Jalsampada Vibhag syllabus and exam structure, as it will help them plan their preparation strategy effectively. The state government is also working on revising service entry rules, Jalsampada Vibhag qualifications, and Jalsampada Vibhag required skills for these posts. In a recent meeting chaired by Devendra Fadnavis, instructions were given to finalize the Jalsampada Vibhag recruitment process based on the nature of work and required competencies. The government is planning to conduct Mega recruitment for more than 70,000 posts in phases, including around 20,000 posts through the Maharashtra Public Service Commission and other departments outside the commission. Candidates are advised to regularly check the Water Resource Department Syllabus and exam pattern / Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus in Marathi details so they can begin their preparation in the right direction and take advantage of this large recruitment drive.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागात सुमारे १४ हजार पदांची मोठी भरती होण्याची शक्यता असून त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. या भरतीमध्ये सुमारे २१ संवर्गांतील ४३ प्रकारच्या पदांचा समावेश असणार असून त्यासाठीच्या जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus) आणि परीक्षा पद्धती (Exam Pattern) याबाबतची माहिती हळूहळू समोर येत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या जलसंपदा विभाग भरतीसाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती समजून घेऊन नियोजनबद्ध अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे. दरम्यान, या जलसंपदा विभाग भरती प्रक्रियेसंदर्भात सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत अलीकडेच Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पदासाठी आवश्यक कौशल्ये, पात्रता, सेवा प्रवेश नियम आणि कामाचे स्वरूप लक्षात घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात टप्प्याटप्प्याने ७० हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी सुमारे **२० हजार पदे Maharashtra Public Service Commission मार्फत तसेच आयोगाबाहेरील पदांसाठीही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम 2026 आणि परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन आतापासूनच तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध विभागांच्या अभ्यासक्रमासाठी आणि मोफत टेस्ट सिरीज साठी जॉईन करा GovExam.in ला

Jalsampada Vibhag Group C Bharti Exam Pattern 2026

परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात आलेले आहेत. पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत. ३) दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परिक्षा घेणेत येणार असलेने सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. सदर पदांसाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड

पदाचे नावमराठी संबंधित प्रश्नइंग्रजी संबंधित प्रश्नसामान्य ज्ञान संबंधित प्रश्नबौद्धिक संबंधित प्रश्नतांत्रिक प्रश्नएकूणवेळ
प्रश्नगुणप्रश्नगुणप्रश्नगुणप्रश्नगुणप्रश्नगुणप्रश्नगुण
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब15301530153015304080100200120 मिनिट
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब153015301530153000006012075 मिनिट
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क15301530153015304080100200120 मिनिट
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क15301530153015304080100200120 मिनिट
आरेखक गट क15301530153015304080100200120 मिनिट
सहाय्यक आरेखक गट क15301530153015304080100200120 मिनिट
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क15301530153015304080100200120 मिनिट
प्रयोगशाळा सहाय्यक गट क15301530153015304080100200120 मिनिट
अनुरेखक गट क15301530153015304080100200120 मिनिट
दफ्तर कारकून गट क255025502550255000100200120 मिनिट
सहाय्यक भांडारपाल गट क255025502550255000100200120 मिनिट
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क15301530153015304080100200120 मिनिट

WRD Recruitment Exam Syllabus 2026 | Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus in Marathi

WRD Recruitment Exam Syllabus 2026 

Jalsampada Vibhag Group B Bharti Exam Pattern 2026

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक व कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणदर्जा मध्यम कालावधी
1मराठी भाषा1530पदवीमराठी2 तास
2इंग्रजी भाषा1530पदवीइंग्रजी
3सामान्य ज्ञान1530पदव्युत्तर पदवीमराठी व इंग्रजी
4बौद्धिक चाचणी1530पदव्युत्तर पदवी
5तांत्रिक प्रश्न4080पदव्युत्तर पदवीइंग्रजी
एकूण100200   

भू वैज्ञानिक सहाय्यक व प्रयोगशाळा सहाय्यक

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणदर्जा मध्यम कालावधी
1मराठी भाषा1530बारावीमराठी2 तास
2इंग्रजी भाषा1530बारावीइंग्रजी
3सामान्य ज्ञान1530 पदवीमराठी व इंग्रजी
4बौद्धिक चाचणी1530 पदवी
5तांत्रिक प्रश्न4080 पदवीइंग्रजी
एकूण100200   

आरेखक, सहाय्यक आरेखक व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणदर्जा मध्यम कालावधी
1मराठी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)मराठी2 तास
2इंग्रजी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)इंग्रजी
3सामान्य ज्ञान1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)मराठी व इंग्रजी
4बौद्धिक चाचणी1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)
5तांत्रिक प्रश्न4080पदवीकाइंग्रजी
एकूण100200   

अनुरेखक

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणदर्जा मध्यम कालावधी
1मराठी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)मराठी2 तास
2इंग्रजी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)इंग्रजी
3सामान्य ज्ञान1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)मराठी व इंग्रजी
4बौद्धिक चाचणी1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)
5तांत्रिक प्रश्न4080माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.) व अनुरेखक संबंधित प्रश्नइंग्रजी
एकूण100200   

कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणदर्जा मध्यम कालावधी
1मराठी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)मराठी2 तास
2इंग्रजी भाषा1530माध्यमिक शालान्त परीक्षा (S.S.C.)इंग्रजी
3सामान्य ज्ञान1530बारावीमराठी व इंग्रजी
4बौद्धिक चाचणी1530बारावी
5तांत्रिक प्रश्न4080बारावीइंग्रजी
एकूण100200   

निम्नश्रेणी लघुलेखक गट ब

निम्नश्रेणी लघुलेखकाची लेखी परिक्षा १२० मार्काची असेल. सदर लेखी परिक्षेत किमान ४५% गुण मिळविणारे उमेदवार पुढील ८० गुणांच्या लघुटंखलेखन चाचणीसाठी पात्र ठरतील. लेखी परिक्षेतील गुण व लघुटंखलेखन चाचणीमध्ये मिळालेले गुण एकत्रितपणे अंतिम गुणवत्ता यादीसाठी व निवड यादीसाठी विचारात घेण्यात येतील. लघुटंखलेखन चाचणीसाठीचा परीक्षा दिनांक व ठिकाण स्वतंत्रपणे लघुटंखलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांस ऑनलाईन कळविण्यात येतील तसेच टंखलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

विषयप्रश्नगुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धिक1530
तांत्रिक प्रश्न00
एकूण60120
वेळ : 75 मिनिट

Jalsandharan Vibhag Bharti Exam Pattern for Group C 2026

परिक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

Jalsandharan Vibhag Bharti Exam Pattern for Group C 2026कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क

विषयप्रश्नगुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धिक1530
तांत्रिक प्रश्न4080
एकूण100200
वेळ : 120 मिनिट

दफ्तर कारकून गट क, मोजणीदार व कालवा निरीक्षक 

दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परिक्षा घेणेत येणार

विषयप्रश्नगुण
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक2550
तांत्रिक प्रश्न00
एकूण100200
वेळ : 120 मिनिट

कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क

विषयप्रश्नगुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धिक1530
तांत्रिक प्रश्न4080
एकूण100200
वेळ : 120 मिनिट

Leave a Comment

Table of Contents