पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 13- Maharashtra Police Bharti Test Paper 13

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 13 – Maharashtra Police Bharti Test Paper 13

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

488
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17

Police Bharti Practice Paper 13

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एका संख्येचा १/३ भाग १२० आहे, तर त्या संख्येचा २/९ भाग शोधा.

2 / 20

2. (१०३ × ९७) - (१०५ × ९५) = x², तर x = ?

3 / 20

3. काही पक्षी प्राणी आहेत. सर्व आकाश प्राणी आहेत. तर खालील कोणते विधान निश्चित सत्य असेल

4 / 20

4. नीरज चोप्रा ने ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहे ?

5 / 20

5. २०२५ च्या शाश्वत विकास ध्येय (SDG) निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे?

6 / 20

6. एका सांकेतिक लिपीत 'कापूस' हा शब्द 'खाफूह' असा लिहीतात. तर 'चंदन' हा शब्द कसा लिहाल ?

7 / 20

7. १९९९ च्या कॅलेंडर ची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल ?

8 / 20

8. जसा पक्ष्यांचा थवा तसा गुलाबांचा.....

9 / 20

9. पहिल्या दहा क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?

10 / 20

10. NATO शिखर परिषद २०२५ कोठे पार पडली आहे?

11 / 20

11. शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाळ सत्य, सुविचार, म्हणी नेहमी कोणत्या वर्तमान काळात येतात ?

12 / 20

12. 'शाळा मातेसमान आहे' या वाक्यात 'शाळा' हे काय आहे ?

13 / 20

13. 67:21::89:?

14 / 20

14. ८३*३९ या संख्येला ११ ने नि:शेष भाग जातो. तर च्या ठिकाणी कोणता अंक येईल ?

15 / 20

15. भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे ?

16 / 20

16. भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'अॅक्सिऑम-४' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर २५ जून २०२५ रोजी अवकाशात उड्डाण केले. ४१ वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी स्पेस च्या कोणत्या रॉकेट मधून अंतराळात झेप घेतली आहे?

17 / 20

17. एका सांकेतिक लिपीत 'TABLE' हा शब्द 'UBCMF' असा लिहितात. तर त्याच सांकेतिक लिपीत 'SPOON' हा शब्द कसा लिहाल ?

18 / 20

18. समाजात वावरणारे असले 'साप ठेचून काढले पाहिजेत' या वाक्यातील 'साप' या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त झाली आहे?

19 / 20

19. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौ. सेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा ?

20 / 20

20. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग..... संधी होते ?

Your score is

The average score is 32%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 13- Maharashtra Police Bharti Test Paper 13”

Leave a Comment

Table of Contents