पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 14- Maharashtra Police Bharti Test Paper 14

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 14 – Maharashtra Police Bharti Test Paper 14

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

812
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17

Police Bharti Practice Paper 14

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. खेळो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला?

2 / 20

2. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला?

3 / 20

3. एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ?

4 / 20

4. अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. मोहनने ग्रंथ वाचले.

5 / 20

5. चकोर' या शब्दातील 'च्' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

6 / 20

6. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या भारतीय सणाचा समावेश झाला?

7 / 20

7. महेश उत्तरेस तोड करून उभा होता. त्याने पिछेम्ड करून तो दक्षिणेस चालू लागला व त्याने ३ किमी अंतर कापले. त्यानंतर डावीकडे वळून त्याने ५ किमी अंतर कापले व पुन्हा डावीकडे वळून त्याने ३ किमी अंतर कापले. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ ६ किमी चालत गेला. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?

8 / 20

8. जर " म्हणजे '+' म्हणजे, 'x' म्हणजे व' म्हणजे खालील समीकरण सोडवा. ३७ १२७ २८४ + ७१ ? तर

9 / 20

9. एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वाच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वोच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील ?

10 / 20

10. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 चौसेमी. असून त्यांच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी. आहे. तर त्याची परिमिती किती.

11 / 20

11. एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे?

12 / 20

12. खेळो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आल्या?

13 / 20

13. धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणतात. नसेल, तर त्यास

14 / 20

14. 'गोपी' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

15 / 20

15. काही स्त्रिया तापट असतात' या विधानावरुन खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल ?

16 / 20

16. WINGS TO OUR HOPES हे पुस्तकं कोणाचे आहे ?

17 / 20

17. आमचा स्वरूप आता बरा आहे.' या वाक्यातील विशेष नाम ओळखा.

18 / 20

18. एका आयताकृती शेताचे क्षेत्रफळ 460 चौ. मी. आहे. जर त्याची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 15 टक्क्यांने जास्त आहे, तर त्या शेतास ताराचे कुंपण 50 रुपये प्रती मिटर या भावात करावयाचे असल्यास किती खर्च येईल ?

19 / 20

19. एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल ?

20 / 20

20. ब, हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज ४३ असल्यास व चे वय किती?

Your score is

The average score is 34%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 14- Maharashtra Police Bharti Test Paper 14”

Leave a Comment

Table of Contents