पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर ३ – Maharashtra Police Bharti Test Paper 3

पोलीस भरती सराव पेपर ३   – Maharashtra Police Bharti Test Paper 3

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

809
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 3

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. खालीलपैकी सुरू स्व्रखूमात लिहिलेला शब्द ओळखा.

2 / 20

2. A, B, C, D, E, F हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत.
I) A हा B च्या विरूध्द आहे.
II) B हा E च्या उजवीकडे व C च्या डावीकडे आहे.
III) C हा D च्या डावीकडे आहे.
IV) F हा A च्या उजवीकडे आहे.
V) D हा F सोबत तसेच E हा B सोबत जागांची अदलाबदल करतो.
D च्या डावीकडे कोण आहे ?

3 / 20

3. 1,450 चा 3% किती ?

4 / 20

4. 184.9 कि. ग्रॅ.+42.14 कि. ग्रॅ. +2.835 कि. ग्रॅ. = किती ?

5 / 20

5. ११ डिसेंबर २०२५ रोजी महान कवी सुब्रमण्यम भारती यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली?

6 / 20

6. 'सूर्य' या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा

7 / 20

7. K, L, M, N, O आणि P हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. त्यांची तोंडे एकमेकासमोर आहेत. जर,
1) K व L हे एकमेकांच्या विरूध्द बाजूला आहेत.
2) K च्या निकटतम डाव्याबाजूला M बसलेला आहे.
3) O व N हे एकमेकांच्या विरुध्द बाजूला आहेत.
4) N च्या निकटतम उजव्या बाजूला P बसलेला
आहे.
P च्या संदर्भात योग्य विधान ओळखा.

8 / 20

8. A, B, C, D, E, F हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत.
I) A हा B च्या विरूध्द आहे.
II) B हा E च्या उजवीकडे व C च्या डावीकडे आहे.
III) C हा D च्या डावीकडे आहे.
IV) F हा A च्या उजवीकडे आहे.
V) D हा F सोबत तसेच E हा B सोबत जागांची अदलाबदल करतो.
C च्या डावीकडे कोण आहे?

9 / 20

9. वाक्यप्रकार ओळखा.
विधान-स्नेहसंमेल नाला महापौर येतील किंवा आमदार उपस्थित राहतील.'

10 / 20

10. 16 ची 8 पट आणि 12 ची 9 पट यांमध्ये फरक किती ?

11 / 20

11. कोणत्या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते?

12 / 20

12. बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यांमध्ये किती अंशांचा कोन होईल ?

13 / 20

13. A, B, C, D, E, F हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत.
I) A हा B च्या विरूध्द आहे.
II) B हा E च्या उजवीकडे व C च्या डावीकडे आहे.
III) C हा D च्या डावीकडे आहे.
IV) F हा A च्या उजवीकडे आहे.
V) D हा F सोबत तसेच E हा B सोबत जागांची अदलाबदल करतो.
A आणि C यांच्या मध्ये कोण आहे?

14 / 20

14. जेवणानतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अतरापर्यंत चालणे, याला कायम्हणतात ?

15 / 20

15. कोणत्या देशाने स्पेनला हरवून २०२५ चा ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला?

16 / 20

16. 40x8° = किती ?

17 / 20

17. A, B, C, D, E, F हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत.
I) A हा B च्या विरूध्द आहे.
II) B हा E च्या उजवीकडे व C च्या डावीकडे आहे.
III) C हा D च्या डावीकडे आहे.
IV) F हा A च्या उजवीकडे आहे.
V) D हा F सोबत तसेच E हा B सोबत जागांची अदलाबदल करतो.
D च्या समोर कोण बसलेले आहे?

18 / 20

18. महिलांच्या सशक्तिकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?

19 / 20

19. सुजलाम भारत अ‍ॅप कोणी लाँच केले?

20 / 20

20. 'तहिंग' या शब्दाचा अच्क अर्थ निवडा.

Your score is

The average score is 32%

0%

Leave a Comment

Table of Contents