पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 31- Maharashtra Police Bharti Test Paper 31

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 31 – Maharashtra Police Bharti Test Paper 31

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

375
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 41- Maharashtra Police Bharti Test Paper 41

Police Bharti Practice Paper 31

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. कोणता दिवस 'अंमली पदार्थ विरोधी दिन' म्हणून पाळला जातो ?

2 / 20

2. २०२६-२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणाची 'कुंभमेळा मंत्री' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

3 / 20

3. ४,७,२,३ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व ४ अंकी संख्यांच्या बेरजेला ३ ने भागल्यास उत्तर काय येइल ?

4 / 20

4. After walking 6 km, 'A' turned right and covered a distance of 2 km, then turned left and covered a distance of 5 km. In the end, 'A' was moving towards the North. In which direction did 'A' started the journey?

5 / 20

5.

6 / 20

6. पुढील संख्यामालिके संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 3, 10, 29, 66, 127, ?

7 / 20

7. Which of the following is the 12th to the left of the 18th from the left end of the arrangement given below ? ABC@DE$24RJ8*T%F63#WZKLMN74X

8 / 20

8. 'हार' हा शब्द जेव्हा अनुक्रमे पराभव व माळ या अर्थानी वापरल्यास त्याचे लिंग अनुक्रमे कोणते असेल ?

9 / 20

9. गहू व तांदुळ यांच्या पोत्यांचे सरासरी वजन ६० kg आहे. तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन ८० kg आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे एकूण वजन १४० kg आहे. तर गव्हाचे एकूण वजन किती?

10 / 20

10. 'स्वतः जाऊन आलात हे बरे झाले' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

11 / 20

11. Statements:
All bags are pockets.
No pocket is pounch.
Conclusion:
I. No pounch is bag.
II. Some slates are pockets.

12 / 20

12. खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही?

13 / 20

13. २०२५ साठीचा मराठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?

14 / 20

14. 'उंदीर बिळातून बाहेर आला' या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

15 / 20

15.

महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामना कोणत्या दोन संघांच्या दरम्यान झाला होता ?

16 / 20

16.

17 / 20

17. ८० मिली लिटर × १२५ = ? हेक्टो लीटर

18 / 20

18. 'अमृत क्रांती' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

19 / 20

19.

20 / 20

20. 'आजीने नातीला गोष्ट सांगितली' या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्ती अनुक्रमे काय आहेत ?

Your score is

The average score is 31%

0%

Leave a Comment

Table of Contents