पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 39- Maharashtra Police Bharti Test Paper 39

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 39 – Maharashtra Police Bharti Test Paper 39

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

276
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 39

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय?

2 / 20

2. रामराव सागरला म्हणाले, 'तू माझ्या सुनेच्या मुलीचा भाऊ आहेस.' तर रामराव हे सागरचे कोण लागतात?

3 / 20

3. एका विटेची लांबी 18 सेमी, रुंदी 12 सेमी आणि उंची 20 सेमी तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?

4 / 20

4. एका रांगेत पुंडलिक समोरून 12 वा व मागून 8 वा आहे. याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक कितवा?

5 / 20

5. मेघनाने राधाला पत्र लिहून कळविले की, मी परवा गुरुवारी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी तुला फोन करेन. तर मेघनाने पत्र कोणत्या वारी लिहिले?

6 / 20

6. संधी सोडवा. - प्रति + अक्ष

7 / 20

7. 'सगळेच श्रीमंत कसे असतील?' या वाक्यातील काळ ओळखा.

8 / 20

8. जर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसांत खोदतात, तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसांत खोदतील?

9 / 20

9. 750 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

10 / 20

10. जागतिक चिमणी दिवस कोणता?

11 / 20

11. आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला?

12 / 20

12. मेघनाने राधाला पत्र लिहून कळविले की, मी परवा गुरुवारी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी तुला फोन करेन. तर मेघनाने पत्र कोणत्या वारी लिहिले?

13 / 20

13. पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला खोडरबर म्हटले, खोडरबरला संगणक म्हटले, तर खोडण्यासाठी काय वापराल?

14 / 20

14. अजय, विजय, संजय व दीपक यांनी प्रत्येकी अनुक्रमे 400 रु. 600 रु. 300 रु. व 700 रु. एकत्र जमवून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु केला. महिन्याअखेर त्यांना 400 रु. नफा झाला, तर त्यामध्ये संजयला किती नफा मिळणार?

15 / 20

15. अण्णांचा अभिनय कृत्रिम वाटत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते?

16 / 20

16. वन्यजीव मंडळाने नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिलेला दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

17 / 20

17. रामाने युद्धात खूप राक्षस मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

18 / 20

18. अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते?

19 / 20

19. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला?

20 / 20

20. एका शीतपेय बनविणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासांत भरते, तर तेच यंत्र 5 तासांत किती बाटल्या भरेल?

Your score is

The average score is 43%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 39- Maharashtra Police Bharti Test Paper 39”

Leave a Comment

Table of Contents