पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 7 – Maharashtra Police Bharti Test Paper 7

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 7  – Maharashtra Police Bharti Test Paper 7

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

495
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8 - Maharashtra Police Bharti Test Paper 8

Police Bharti Practice Paper 7

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. त्रिकोणाच्या बाजूची लांबी 3 सेंमी, 4 सेंमी, 5 सेंमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती ?

2 / 20

2. म्हण पूर्ण करा? देव तारी त्याला.........?

3 / 20

3. BI: JA :: LF:?

4 / 20

4. केशव, माधवी, जानकी व गोविंदा ही बहीण भावंडे आहेत. केशवचे वय माधवीच्या दुप्पट आहे. माधवीचे वय गोविंदाच्या दीडपट असून जानकीच्या निमपट आहे. तर चौघात जुळी भावंडे कोणती ?

5 / 20

5. राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल, तर तो त्यांनी कोणाकडे सुपूर्द करावा ?

6 / 20

6. एक घड्याळ एक तासाला 5 मिनिटे पुढे जाते, तर एका संपूर्ण दिवसानंतर घड्याळ
किती मिनिटे पुढे गेले असेल?

7 / 20

7. राजाला प्रधान म्हटले, प्रधानाला सैनिक, सैनिकाला हुजऱ्या, हुजऱ्याला राजा म्हटले तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल ?

8 / 20

8. घटकराज्याच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

9 / 20

9. LOVE हा शब्द जर सांकेतिक भाषेत NQXG असा लिहिला जातो तर ECMG या सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल ?

10 / 20

10. 'माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती', या वाक्यातील काळ ओळखा ?

11 / 20

11. जर a²+b²=117 ab= 54 तर (a+b)/(a - b) =?

12 / 20

12. एक शर्ट वाळायला 10 मिनिटे लागतात तर 5 शर्ट वालायला किती वेळ लागेल?

13 / 20

13. भारत सरकारच्या 'स्किल इंडिया मिशन'ला या संस्थेने २५ कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले
आहे.

14 / 20

14. ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोठे पडतो?

15 / 20

15. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे 'बांडी' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

16 / 20

16. खालीलपैकी कोणास पन्नास वर्षात काळया पाप्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती?

17 / 20

17. चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी :

18 / 20

18. म्हण पूर्ण करा? कर नाही त्याला......कशाला.

19 / 20

19. 2120+493-1875=?

20 / 20

20. म्हण पूर्ण करा?........सव्वा लाखाची.

Your score is

The average score is 44%

0%