पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8 – Maharashtra Police Bharti Test Paper 8

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8  – Maharashtra Police Bharti Test Paper 8

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

751
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17

Police Bharti Practice Paper 8

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. खालीलपैकी गुणविशेषण कोणते आहे?

2 / 20

2. 2120+493-1875-2

3 / 20

3. त्रिकोणाच्या बाजूची लांबी 3 सेंमी, 4 सेंमी, 5 सेंमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती ?

4 / 20

4. अंधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या वषी स्थापन झाले ?

5 / 20

5. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

6 / 20

6. पुढील वाक्यातील अधोरेखीत केलेले नाम कोणत्या विभक्तीत आहे ते लिहा.
मुलांनी आज्ञा पाळावी ?

7 / 20

7. 'आई मुलाला हसविते ' या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद

8 / 20

8. 18 व 24 यांचा मसावि (H.C.F) किती ?

9 / 20

9. महाराष्ट्रात अश्विन महिन्याच्या (सप्टेंबर-ऑक्टोबर) पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो ?

10 / 20

10. चंद्र: पृथ्वी तर पृथ्वी :

11 / 20

11. K = 120 180 असेल तर J?

12 / 20

12. BI: JA :: LF:?

13 / 20

13. राजाला प्रधान म्हटले, प्रधानाला सैनिक, सैनिकाला हुजऱ्या, हुजऱ्याला राजा म्हटले तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल ?

14 / 20

14. ....... यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली.

15 / 20

15. एका गावातील 500 माणसांपैकी 400 माणसे चहा पितात, 300 माणसे कॉफी पितात आणि 250 माणसे चहा व कॉफी दोन्ही पेये पितात या दोन्हींपैकी एकही पेय न पिणारी माणसे या गावात किती असतील?

16 / 20

16. जर किशोरचे वय त्याच्या वडिलापेक्षा १६ वर्षानी कमी आहे. त्याचे वडीलांचे वय त्याचे आजीच्या वयापेक्षा २० वर्षांनी कमी आहे व किशोर व त्याचे आजीच्या वयाची बेरीज ३७ वर्षे आहे तर किशोरचे वय किती ?

17 / 20

17. महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात ?

18 / 20

18.

दोन ट्रेन A आणि B ची लांबी एकत्रित 660 मीटर आहे. A आणि B च्या वेगाचे गुणोत्तर 5 : 8 आहे A आणि B ने एका इलेक्ट्रीक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर 4:3 आहे. दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती आहे ?

19 / 20

19. 'मी क्रिकेट खेळतो' या वाक्यातील क्रियापद कोणते?

20 / 20

20. भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Your score is

The average score is 44%

0%

4 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8 – Maharashtra Police Bharti Test Paper 8”

Leave a Comment

Table of Contents