मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 235 रिक्त पदांसाठी अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप बघा | MMRDA Bharti Exam Pattern and Syllabus 2026

Mumbai Metro politician Region Development Authority Bharti Exam Pattern and Syllabus 2026

MMRDA Bharti Exam Pattern and Syllabus 2026: The MMRDA Recruitment 2026 Exam Pattern and Syllabus provide complete details for all 16 posts including Assistant Engineer, Junior Engineer, Deputy Planner, Legal Officer, Accountant, Land Surveyor, Computer Technician, and more. The written examination consists of Marathi, English, General Knowledge, Reasoning, and post-wise Technical subjects with objective multiple-choice questions (MCQs). The exam carries 100 questions for 200 marks for most degree-level posts, while specific posts like Typist and Surveyor follow a different marking scheme along with skill tests. Candidates preparing for MMRDA Bharti 2026 should carefully review the detailed syllabus covering Civil Engineering, Electrical Engineering, Signals & Telecommunication, Urban Planning, Law, Accounts, Computer Science, and General Subjects to improve their selection chances. Check the complete post-wise exam pattern, marking scheme, subject distribution, and selection process in this detailed guide.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

MMRDA Bharti Exam Pattern and Syllabus 2026: MMRDA मार्फत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खालीलप्रमाणे सविस्तर परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम (Syllabus) व निवड प्रक्रिया (Selection Process) दिली आहे.

भरतीतील प्रमुख पदे

  • Assistant Engineer Grade–1 (Civil / Track / Signals & Telecommunication)
  • Assistant Engineer Grade–2 / Junior Engineer (Civil / Electrical / S&T)
  • Assistant Social Development Officer
  • Assistant Legal Officer
  • Deputy Planner
  • Horticulture Assistant
  • Assistant Land & Property Manager
  • Deputy Accountant
  • Small Typist
  • Land Surveyor
  • Computer Technician

MMRDA Bharti Exam Pattern and Syllabus 2026

निवड प्रक्रिया (MMRDA Selection Process)

निवड पध्दत :- परिक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येणार आहे. पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती किती आहे, ते आजमावणेकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबरच ज्यासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्ये जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न यांचाही समावेश असेल. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरीता पाचारण करण्यात येईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल तसेच ई-मेलद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

1️⃣ ऑनलाइन अर्ज
2️⃣ लेखी परीक्षा (CBT)
3️⃣ व्यावसायिक चाचणी (लागू असल्यास – Typing / Skill Test)
4️⃣ कागदपत्र पडताळणी
5️⃣ अंतिम गुणवत्ता यादी

MMRDA Exam Passing Marks 

जाहिरातीमधील सर्व पदांसाठी संगणक आधारित परिक्षेद्वारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडसूची (निवड यादी व प्रतिक्षा यादी) तयार करण्यात येईल. जाहिरातीमधील लघुटंकलेखक व भूमापक या पदांसाठी संगणक आधारित परिक्षेमध्ये (Computer Based Online Examination) किमान ४५% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. लेखी परिक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीत अंर्तभाव होण्यासाठी किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडसूची (निवड यादी व प्रतिक्षा यादी) तयार करण्यात येईल.

MMRDA Bharti Exam Pattern 2026

अ.क्र.पदनाममराठीइंग्रजीसामान्य ज्ञानबौद्धिकतांत्रिकएकूण प्रश्नएकूण गुणकालावधीपातळी
1AE Grade-I (Civil)2020101040100200120Degree
2AE Grade-I (Track)2020101040100200120Degree
3AE Grade-I (S&T)2020101040100200120Degree
4Deputy Planner2020101040100200120Degree
5Assistant Land & Property Manager2020101040100200120Degree
6JE (Civil)2020101040100200120Degree
7JE (Electrical)2020101040100200120Degree
8JE (S&T)2020101040100200120Degree
9Assistant Social Development Officer2020101040100200120Degree
10Assistant Legal Officer2020101040100200120Degree
11Horticulture Assistant2020101040100200120Degree
12Deputy Accountant1010151550100200120Degree
13Small Typist1515151560120+80 Skill7510th
14Land Surveyor1010151515601207510th
15Computer Technician202010104010020012012th

MMRDA Bharti Exam Syllabus 2026

अ.क्र.पदनामविषयअभ्यासक्रम (Syllabus Details)
1Assistant Engineer (Civil)तांत्रिक विषयEngineering Mechanics, Strength of Materials, Structural Engineering, RCC, Steel Structures, Geotechnical Engineering, Environmental Engineering, Transportation Engineering
2Assistant Engineer (Track)तांत्रिक विषयRailway Engineering, Track Structure, Transportation Engineering, Soil Mechanics, Concrete Technology
3Assistant Engineer (Signals & Telecommunication)तांत्रिक विषयDigital Electronics, Analog Communication, Optical Fiber Communication, Microprocessors, Signaling Principles
4Deputy Plannerनियोजन विषयTown Planning, Urban Development, Development Control Rules (DCR), GIS, Environmental Planning
5Assistant Land & Property Managerविधी / जमीन व्यवस्थापनLand Acquisition Act, Property Laws, Contract Act, Urban Land Laws, Documentation Process
6Junior Engineer (Civil)तांत्रिक विषयBuilding Materials, Construction Planning, Surveying, RCC, Environmental Engineering
7Junior Engineer (Electrical)तांत्रिक विषयElectrical Machines, Power Systems, Control Systems, Basic Electronics, Measurements
8Junior Engineer (Signals & Telecommunication)तांत्रिक विषयCommunication Systems, Digital Circuits, Networking Basics, Signal Processing
9Assistant Social Development Officerसमाज विकासSocial Work Principles, Community Development, Sociology Basics, Government Schemes, Urban Social Issues
10Assistant Legal Officerकायदा विषयIndian Penal Code, Civil Procedure Code, Contract Act, Evidence Act, Land Laws
11Horticulture Assistantउद्यानविद्याHorticulture Science, Agriculture Basics, Plant Protection, Forestry Basics, Nursery Management
12Deputy Accountantवित्त / लेखाAccounting Principles, Auditing, GST, Financial Management, Budgeting
13Small Typistव्यावसायिक कौशल्यTyping Speed Test (Marathi/English), MS Word Basics, Office Procedures
14Land SurveyorभूमापनChain Surveying, Levelling, Theodolite Survey, Contouring, Survey Instruments
15Computer Technicianसंगणक विषयComputer Fundamentals, MS Office, Networking, Hardware & Software, Operating Systems
16All Postsसामान्य विषयमराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था), चालू घडामोडी, बौद्धिक चाचणी (Reasoning, Quantitative Aptitude)

Download MMRDA Exam Pattern and Syllabus PDF 2026

Leave a Comment

Table of Contents