MPSC राज्य सेवा, वन सेवा व सिव्हिल इंजिनिअरिंग सेवांचा कट ऑफ जाहीर | MPSC Civil Services Gazetted Combined Prelims Cut Off

MPSC Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination Cut Off 2025

MPSC Civil Services Gazetted Combined Prelims Cut Off: Finally MPSC has Decalred Results For Various Exam under MPSC Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025. The MPSC Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination is conducted by the Maharashtra Public Service Commission to recruit candidates for prestigious posts under State Services, Forest Services, and Civil Engineering Services. The preliminary exam serves as a screening test, and only candidates scoring above the category-wise cutoff are eligible to appear for the Main examination. MPSC Civil Services Gazetted Combined Prelims result is declared on 4th March 2026. Now candidates who are seraching for MPSC Comined Prelims Cut Off 206 can check this article. The cutoff marks vary each year depending on factors such as the difficulty level of the paper, number of vacancies, and number of candidates appearing for the exam. Based on recent official results and previous trends, the expected cutoff for 2025 can be estimated.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

Maharashtra Public Service Commission मार्फत घेण्यात आलेल्या Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 या परीक्षेचा कट ऑफ (Cut Off) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना आता State Services, Forest Services आणि Civil Engineering Services या सेवांसाठीची प्रवर्गनिहाय (Category Wise) कट ऑफ गुणांची माहिती पाहता येणार आहे. प्रिलिम्स परीक्षेत पुढील मुख्य परीक्षेसाठी (Mains Examination) पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना किमान किती गुण आवश्यक आहेत हे या कट ऑफवरून निश्चित होते. दरवर्षी कट ऑफमध्ये बदल होत असून तो परीक्षेची अवघडपणा पातळी, उपलब्ध पदसंख्या आणि परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या या घटकांवर अवलंबून असतो. अश्याच विविध माहिती करिता GovExam.in ला फॉलो करा

The Maharashtra Public Service Commission has declared the MPSC Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 Cut Off. Check category-wise cutoff marks for State Services, Forest Services, and Civil Engineering Services, expected safe score, and previous year cutoff trends.

MPSC State Serivices Prelims 2025 Cut Off

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. २. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकीच मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणा-या व परीक्षा शुल्क भरणा-या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. मुख्य परीक्षेसंदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. ३. प्रस्तुत परीक्षेचा निकाल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक ३४६८/२०२४, मा. न्यायाधिकरणात दाखल मूळ अर्ज क्र. ३२५/२०२५ तसेच इतर आरक्षणासंदर्भात मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे. ४. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात येत आहे.

MPSC State Serivices Prelims 2025 Cut Off

MPSC Civil Engineering Services Prelims Cut Off 2025

The Maharashtra Public Service Commission has officially released the cut off marks for the Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025. Candidates who appeared for the exam can now check the category-wise cutoff for State Services, Forest Services, and Civil Engineering Services. The cutoff marks determine the minimum score required to qualify for the MPSC Mains Examination, and they vary depending on the number of vacancies, difficulty level of the exam, and overall candidate performance.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०४ मार्च, २०२६ रोजी जाहिर करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्ष शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. मुख्य परीक्षेसंदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. ३. प्रस्तुत परीक्षेचा निकाल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा. न्यायालयात दाखल असलेल्या विविध न्यायिक प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहिर करण्यात आला आहे. ४. दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ या संयुक्त पूर्व परीक्षेकरिता वितरीत करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राशिवाय ज्या उमेदवारांनी जुन्या प्रवेश प्रमाणपत्रावर परीक्षा दिली असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे, अशा उमेदवारांची नावे निकालातून वगळण्यात आली आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. ५. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात येत आहे.

MPSC Civil Engineering Services Prelims Cut Off 2025

MPSC Van Seva Prelims 2025 Cut Off

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ मधील महाराष्ट्र वन सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०४ मार्च, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. मुख्य परीक्षेसंदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. ३. प्रस्तुत परीक्षेचा निकाल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा. न्यायालयात दाखल असलेल्या विविध न्यायिक प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहिर करण्यात आला आहे. ४. दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेकरिता वितरीत करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राशिवाय ज्या उमेदवारांनी जुन्या प्रवेश प्रमाणपत्रावर परीक्षा दिली असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे, अशा उमेदवारांची नावे निकालातून वगळण्यात आली आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. ५. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात येत आहे.

MPSC Van Seva Prelims 2025 Cut Off

How MPSC Exam Cut Off Decided??

Factors Affecting MPSC Prelims Cut Off

  • Several factors influence the cutoff every year:
  • Difficulty level of the question paper
  • Total number of vacancies
  • Number of candidates appearing
  • Normalization and answer key changes
  • Category reservation policy
  • If the exam paper is difficult, the cutoff usually decreases, while an easier paper can push the cutoff higher.

Leave a Comment

Table of Contents