मित्रांनो, नागपूर येथे चालक म्हणून नोकरी करण्याची एक सरळ सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर मध्ये ड्रायव्हर च्या पदासाठी भरती सुरू आहे. पात्र, उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज बिल्ला आणि रस्त्याचे नियम व कायदे चांगले माहित असणे आवश्यक आहे, तसेच सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये (कार, बस, एम्बुलन्स इ.) किमान २ वर्षांचा अनुभव असावा. एकूण १० पदे आहेत. पात्र उमेदवार २७ सप्टेंबर २०२५, शनिवार, सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वॉक-इन मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. मुलाखतीस येताना आपला अपडेटेड CV, पासपोर्ट साइज फोटो, नोंदणी कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पगार स्लिप बरोबर आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 0712-2800400 (Ext. 9041/9038) / 9284001657 (सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६) या नंबरवर संपर्क करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
National Cancer Institute, Nagpur is hiring Drivers. Candidates must have a valid driving license, badge, good knowledge of road rules, and at least 2 years of experience driving all types of vehicles (cars, buses, ambulances, etc.). There are 10 vacancies. Eligible candidates can attend the walk-in interview on 27th September 2025, Saturday, from 10:00 AM to 1:00 PM at National Cancer Institute, Khasra No. 25, Outer Hingna Ring Road, Mouza Jamtha, Nagpur. Candidates should bring their updated CV, passport-size photo, registration card, experience certificates, Aadhaar card, and salary slips. For more information, contact 0712-2800400 (Ext. 9041/9038) / 9284001657 between 10:30 AM – 6:00 PM or email [email protected].
- रिक्त पदांचा तपशील – ड्राइवर
- एकूण रिक्त पदे – १० रिक्त जागा
- मुलाखतीची तारीख – २७ सप्टेंबर २०२५
- शैक्षणिक पात्रता – ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज बिल्ला अनिवार्य /सड़क नियम आणि विनियमांची माहिती
- अर्ज शुल्क – (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
- अधिकृत वेबसाईट – https://ncinagpur.in/
- नोकरीचे ठिकाण – नागपूर
Education Qualification For National Cancer Institute, Nagpur Recruitment 2025 Advertisement 2025
Educational qualifications required for the National Cancer Institute, Nagpur Recruitment 2025 2025 recruitment for 10 posts in clear and detailed form give below
- शैक्षणिक पात्रता-
- ड्राइवर –ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज बिल्ला अनिवार्य /सड़क नियम आणि विनियमांची माहिती
How to Apply For National Cancer Institute, Nagpur Recruitment 2025 Advertisement 2025
Lets See the details about the Application process for the National Cancer Institute, Nagpur Recruitment 2025 2025 recruitment for 10 posts in clear and detailed step wise instructions are given below.
अर्ज कसा करावा-
- सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये (कार, बस, एम्बुलन्स इ.) किमान २ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
- अपेक्षित पात्रता व अनुभव असलेल्या सर्व उमेदवारांसाठी वॉक-इन मुलाखत आयोजित केली आहे.
- मुलाखतीसाठी तारीख: २७ सप्टेंबर २०२५, शनिवार
- वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १:००
- ठिकाण: नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, खसरा नंबर २५, आउटर हिंगना रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर
Important Links For ncinagpur.in Bharti 2025 | |
✅PDF जाहिरात | https://drive.google.com/file/d/13Aetz4Nnk1YUzkN-3vhzR5IPnz7ysSr6/view?usp=sharing |
✅ अधिकृत | https://ncinagpur.in/ |